बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
Arvind Kejriwal News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरामध्ये दिवाळीची पूजा केली होती तयावेळी केजरीवाल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेसुद्धा उपस्थित होते. ...
Ahmed Patel News : १ ऑक्टोबर रोजी अहमद पटेल यांनी ट्विक करून कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी त्यांनी संसदेच्या पावसाळी आधिवेशनात सहभाग घेतला होता. ...
Chhattisgarh Diwali News : देशभरात रविवारी गोवर्धन पूजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशातील सर्व भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. ...
EVM News : बिहारमधील निवडणूक आणि इतर राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमच्या माथ्यावर फोडले आहे. तसेच या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपावर गंभीर आरोप केला आहे. ...
Muhurat Trading News : सामान्यपणे भारतीय शेअर बाजार हे शनिवारी बंद असतात. मात्र मुहुर्त ट्रेंडिंगसाठी आणि लक्ष्मी पूजनासाठी काही काळ शेअर बाजार उघडला जातो. ...
Shirdi Sai Mandir : पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डी बाहेरील भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांनी एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी करू नये ...