बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडी उभी करण्याचा घाट हा नितीश कुमार यांनीच घातला होता. मात्र तेच या आघाडीतून पळून गेल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात या आघाडीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. आधीच कुठल्याही मुद्यावर एकमत होत नसतानाच महत्त्वाच ...
Assembly Election Result 2023: नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन महत्त्वाची राज्यं जिंकून भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. आता या निकालांचा अवघ्या चार पाच महिन्यां ...
ICC CWC 2023, Ind Vs Aus: घरचं मैदान, लाखो प्रेक्षकांचा पाठिंबा, संपूर्ण संघानं पकडलेला जबरदस्त फॉर्म असं सारं काही अनुकूल असताना या संपूर्ण स्पर्धेतील आपल्या संघाचा एक वाईट दिवस हा नेमका फायनलमध्येच आला. नाणेफेकीपासून सगळीच गणितं चुकत गेली. अन् गेल् ...
ICC CWC 2023, Ind Vs Aus: इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका अशा प्रतिस्पर्ध्यांना गारद करत गांगुलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने फायनल गाठली होती. आता शेवटचा प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया. २० वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार. धूर्त कांगारूंची ...
ICC CWC 2023 Final, Ind Vs Aus: स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा यजमान संघ आणि तितकाच जबरदस्त रेकॉर्ड आणि झुंजार ऑस्ट्रेलियन संघ. यामुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना हा खऱ्या अर्थाने महामुकाबला ठरणार आहे. ...
Gram Panchayat Election Result 2023: सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतींच्या निवडणुका ह्या पक्ष चिन्हावर होत नसल्याने आणि तिथे स्थानिक गटतट प्रभावी असल्याने या निवडणुकांमधून फारसे राजकीय अर्थ काढू नयेत, असं म्हटलं जातं. मात्र असं असलं तरीही या निवडणुकांमधून ...
ICC CWC 2023: सलग सात सामने जिंकत आपण विजयाचे सप्तरंग उधळलेत, त्यामुळे आता वर्ल्डकप आपल्यासाठी अवघ्या चार पावलांवर आला असल्याची भावना क्रिकेटप्रेमींमध्ये आहे. मात्र ही चार पावलं आपल्यासाठी तितकीच आव्हानात्मक ठरणार असल्याची जाणीव आपल्याला ठेवावी लागणा ...
Solapur News: कल्याणकारी योजनेअंतर्गत महिला विणकारांना १५ हजार तसेच पुरुष विणकारांना दहा हजार रुपये उत्सव भत्ता देण्याचा निर्णय वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली. ...