लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
जाहिरातीला स्थगिती, आता गांगुलीच्या ब्रँड अँबॅसेडर पदाबाबत अदानी ग्रुपने जाहीर केला मोठा निर्णय  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जाहिरातीला स्थगिती, आता गांगुलीच्या ब्रँड अँबॅसेडर पदाबाबत अदानी ग्रुपने जाहीर केला मोठा निर्णय 

saurav Ganguly News : सौरव गांगुलीला या जाहिरातीमधून हटवण्यात आल्याचे वृत्त आल्यानंतर अधानी समूहाने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. ...

शिवसेना भाजपाला मोठा धक्का देणार, दोन मोठे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधणार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना भाजपाला मोठा धक्का देणार, दोन मोठे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधणार

Nashik POlitics News : एकेकाळचे मित्र असलेले शिवसेना आणि भाजपा सध्या विविध मुद्द्यांवरून आमने-सामने आलेले आहेत. त्यातच आता शिवसेनेने भाजपाला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. ...

अ‍ॅमेझॉनची सपशेल माघार, राज ठाकरे, मनसेविरोधातील दावा मागे घेण्यासाठी न्यायालयात अर्ज - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅमेझॉनची सपशेल माघार, राज ठाकरे, मनसेविरोधातील दावा मागे घेण्यासाठी न्यायालयात अर्ज

Amazon-MNS News : अ‍ॅमेझॉनच्या साइटवर मराठीचा पर्याय नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच या मुद्द्यावर मनसेने खळ्ळ खटॅकचा अवलंब सुरू केला होता. ...

३१ जानेवारीपर्यंत सत्ता सोडा, अन्यथा..., इम्रान खान यांना अल्टिमेटम - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३१ जानेवारीपर्यंत सत्ता सोडा, अन्यथा..., इम्रान खान यांना अल्टिमेटम

Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या आणि पीएमएल एन च्या नेत्या मरियम नवाझ यांनी इम्रान खान यांना अल्टिमेटम दिले आहे. ...

मोदींच्या मतदारसंघात कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनचा वाजला बोऱ्या, सायकलवरून आणली लस, स्वयंसेवकही गायब - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या मतदारसंघात कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनचा वाजला बोऱ्या, सायकलवरून आणली लस, स्वयंसेवकही गायब

Corona vaccination Update : उत्तर प्रदेशमध्ये आज सकाळी १० ते १२ या वेळेत राज्यव्यापी ड्राय रनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक ठिकाणी गोंधळ दिसून आला. ...

Railway Recruitment : रेल्वेमध्ये परीक्षेविना होतेय १००४ पदांची भरती, दहावी पास उमेदवारांना संधी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Railway Recruitment : रेल्वेमध्ये परीक्षेविना होतेय १००४ पदांची भरती, दहावी पास उमेदवारांना संधी

RRC Apprentice Recruitment: भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२१ असून, rrchubli.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात. ...

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात मारहाण, खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात मारहाण, खंडणीचा गुन्हा दाखल

Girish Mahajan News :जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवल्याप्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात महाजनांविरुद्ध हा मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

Mamta Banerjee Birthday : साधी राहणी, आक्रमक राजकारणी! अशी आहे बंगालच्या रणरागिणीची धडाकेबाज कारकीर्द - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Mamta Banerjee Birthday : साधी राहणी, आक्रमक राजकारणी! अशी आहे बंगालच्या रणरागिणीची धडाकेबाज कारकीर्द

Mamta Banerjee Update : ...