बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
senior citizens News : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या एका अभ्यासामध्ये देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली ...
Corona Vaccine Update : भारतात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच आता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालिन वापरास मान्यता देण्यात आली आहे. या दोन्ही लसी कोरोनाविरोधात प्रभावी असल्या तरी अनेकबाबतीत एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत ...
Nashik POlitics News : एकेकाळचे मित्र असलेले शिवसेना आणि भाजपा सध्या विविध मुद्द्यांवरून आमने-सामने आलेले आहेत. त्यातच आता शिवसेनेने भाजपाला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. ...