लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
ना रस्ते, ना कार; या ठिकाणी साकारतेय जगातले अनोखे शहर - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना रस्ते, ना कार; या ठिकाणी साकारतेय जगातले अनोखे शहर

Saudi Arabia News : शहर म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या उंचच उंच इमारती, मोठमोठे रस्ते आणि आलिशान कार. मात्र आता असे एक शहत विकसित होत आहे जिथे वर उल्लेख केलेल्यांपैकी काहीही असणार नाही. ...

Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरे पुढाकार घेणार, पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरे पुढाकार घेणार, पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार

Maratha Reservation Update : मराठा आरक्षणामुळे मराठा समाजातून सरकारविरोधात संतापाचे वातावरण निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षण प्रश्नी पुढाकार घेण्याची शक्यता आहे. ...

१४ जानेवारीनंतर आरजेडीमध्ये पडणार मोठी फूट, भाजपाच्या बड्या नेत्याचे भाकीत - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :१४ जानेवारीनंतर आरजेडीमध्ये पडणार मोठी फूट, भाजपाच्या बड्या नेत्याचे भाकीत

Bihar Politics News : आरजेडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जेडीयूमध्ये फूट पडण्याचा दावा केला असतानाच आता भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर देताना राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा दावा केला आहे. ...

India vs Australia, 3rd Test : ब्रिस्बेन कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, सिडनीत जिगरबाज खेळी करणारा फलंदाज संघाबाहेर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : ब्रिस्बेन कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, सिडनीत जिगरबाज खेळी करणारा फलंदाज संघाबाहेर

India vs Australia Test Series Update : सिडनी कसोटी अनिर्णित राखत मालिकेत १-१ अशी बरोबरी कायम ठेवण्यातही भारतीय संघ यशस्वी ठरला. मात्र आधीच दुखापतींनी त्रस्त असलेल्या भारतीय संघाला सिडनी कसोटी आटोपल्यानंतर अजून एक मोठा धक्का बसला आहे. ...

आता या देशाने केली पाकिस्तानी दहशतवाद्यांवर एअरस्ट्राइक, अनेक दहशतवादी ठार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता या देशाने केली पाकिस्तानी दहशतवाद्यांवर एअरस्ट्राइक, अनेक दहशतवादी ठार

Afghanistan Airstrike News : अफगाणिस्तानच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये १४ दहशतवादी मारले गेले आहेत. या दहशतवाद्यांपैकी नऊ दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे. ...

"भाजपा म्हणजे भंगार पक्ष, पराभवानंतर तेसुद्धा ट्रम्प समर्थकांप्रमाणे दंगा करतील" - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपा म्हणजे भंगार पक्ष, पराभवानंतर तेसुद्धा ट्रम्प समर्थकांप्रमाणे दंगा करतील"

Mamata Banerjee News Update : विधानसभा निवडणुक जवळ आल्याने राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि बंगालची सत्ता मिळवण्यासाठी उत्सुक असलेला भाजपा यांच्यात सध्या मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

coronavirus: कोविड-१९ सेस लावणार, मोदी सरकार कोरोनाकाळातील नुकसान भरून काढणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोविड-१९ सेस लावणार, मोदी सरकार कोरोनाकाळातील नुकसान भरून काढणार

Covid-19 Cess : कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे आर्थिक व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्याने अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले असून, सरकारकडे येणारा महसुलही घटला आहे. ...

"राज ठाकरेंच्या जीवाला पाकिस्तानी दहशतावाद्यांकडून धोका, सुरक्षा हटवण्याचा निर्णय खुजेपणाचा’’ - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राज ठाकरेंच्या जीवाला पाकिस्तानी दहशतावाद्यांकडून धोका, सुरक्षा हटवण्याचा निर्णय खुजेपणाचा’’

Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत, ...