लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
Corona vaccine : गोठलेल्या स्थितीत सापडले कोविशिल्डचे एक हजार डोस, चौकशीचे आदेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine : गोठलेल्या स्थितीत सापडले कोविशिल्डचे एक हजार डोस, चौकशीचे आदेश

Corona vaccine News : कोविशिल्ड कोरोना लसीच्या गोठलेल्या अवस्थेतील एक हजार डोस असलेल्या १०० बाटल्या सापडल्या आहेत. ...

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार नाहीत ऑस्ट्रेलियात चमकलेले हे चेहरे - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार नाहीत ऑस्ट्रेलियात चमकलेले हे चेहरे

Indian Cricket Team : भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंडचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...

निवडणूक झाली, सरपंचपदाचं आरक्षण कधी जाहीर होणार? हसन मुश्रिफ यांनी केली मोठी घोषणा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निवडणूक झाली, सरपंचपदाचं आरक्षण कधी जाहीर होणार? हसन मुश्रिफ यांनी केली मोठी घोषणा

Gram Panchayat Election Results Update : राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता विजयी आघाड्यांना सरपंच आणि उपसरपंच निवडीचे वेध लागले आहेत. ...

कोरोना लसीकरणाबाबत सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली मोठी मागणी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना लसीकरणाबाबत सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली मोठी मागणी

corona vaccination Update : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र लिहून अभिनंदन केले आहे. तसेच या पत्राच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाबाबत एक महत्त्वाची मागणी केली आहे. ...

‘’जे.पी. नड्डा आहेत कोण? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी का देऊ’’, राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘’जे.पी. नड्डा आहेत कोण? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी का देऊ’’, राहुल गांधींची बोचरी टीका

Rahul Gandhi News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. आज कृषी कायद्यांवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. ...

Fact Check: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीची परीक्षा न देताच झाली IAS म्हणून निवड? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fact Check: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीची परीक्षा न देताच झाली IAS म्हणून निवड?

OM birla Daughter News : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिची परीक्षा न देताच आयएएस म्हणून निवड झाल्याचा दावा मेसेजमधून करण्यात आला आहे. ...

India vs Australia : अजिंक्यसेनेने करून दाखवले! भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे तिसऱ्यांदाच घडले - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : अजिंक्यसेनेने करून दाखवले! भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे तिसऱ्यांदाच घडले

India vs Australia : आज भारतीय संघाने मिळवलेल्या सनसनाटी विजयासह भारतीय संघाने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. ...

धुरळा आणि गुलाल! राज्यात कुठल्या पक्षाने जिंकल्या किती ग्रामपंचायती? अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी - Marathi News | | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :धुरळा आणि गुलाल! राज्यात कुठल्या पक्षाने जिंकल्या किती ग्रामपंचायती? अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

Maharashtra Gram Panchayat Election Results Update : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मुख्य लढत ही भाजपाप्रणित पॅनेल आणि महाविकास आघाडी किंवा या आघाडीतील प्रमुख पक्ष अशीच झाली. ...