लाईव्ह न्यूज :

author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
GDP घटत असतानाच सेंसेक्स ५० हजारांवर; ही आहेत कारणे, गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :GDP घटत असतानाच सेंसेक्स ५० हजारांवर; ही आहेत कारणे, गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ म्हणतात...

Sensex News : आज सेंसेक्स ५० हजारांच्या वर गेला आहे. सेंसेक्सने हे शिखर देशाचा जीडीपी पहिल्या तिमाहीत २३.९ आणि दुसऱ्या तिमाहीत ७.५ टक्क्यांनी घटला असताना गाठले आहे. ...

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, डॉक्टरांनी तब्येतीबाबत दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, डॉक्टरांनी तब्येतीबाबत दिली महत्त्वाची माहिती

Lalu Yadav Health Update : चारा घोटाळ्याप्रकरणी सध्या कारावासाची शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीमधील रिम्स रुग्णालयातील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत ...

ममतांचे टेंन्शन अजून वाढले, आणखी एका निकटवर्तीयाने नव्या पक्षाची घोषणा करत विरोधात रणशिंग फुंकले - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममतांचे टेंन्शन अजून वाढले, आणखी एका निकटवर्तीयाने नव्या पक्षाची घोषणा करत विरोधात रणशिंग फुंकले

west bengal assembly election 2021: सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक आमदार आणि नेत्यांनी एकापाठोपाठ एक अशी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता ममतांच्या अजून एका निकटवर्तीयांने नव्या पक्षाची घोषणा करत ममतांविरोधात रणशिंग फुंकले आहे. ...

आठ चौकार, नऊ षटकार; अफगाणिस्तानच्या फलंदाजाचं पदार्पणातच झंझावाती शतक, मोडला अनेक दिग्गजांचा विक्रम - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आठ चौकार, नऊ षटकार; अफगाणिस्तानच्या फलंदाजाचं पदार्पणातच झंझावाती शतक, मोडला अनेक दिग्गजांचा विक्रम

Rahmanullah Gurbaz : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज याने आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. ...

१९० रुपयांना विकला लॅपटॉप, पण डिलिव्हरीच केली नाही; आता ग्राहक न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दिला असा दणका - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१९० रुपयांना विकला लॅपटॉप, पण डिलिव्हरीच केली नाही; आता ग्राहक न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दिला असा दणका

Amazon News : साइटवरून १९० रुपयांना लॅपटॉप विक्री केल्यानंतर तो डिलिव्हर न केल्याने ग्राहक न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दणका दिला आहे. ...

सीरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला भीषण आग, अदर पूनावाला यांनी दिली नुकसानीबाबत महत्त्वाची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला भीषण आग, अदर पूनावाला यांनी दिली नुकसानीबाबत महत्त्वाची माहिती

Fire At Serum Institute : कोविशिल्ड लसीच्या उत्पादनामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटच्या पुण्यातील प्रकल्पामधील एका इमारतीला आज दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. ...

भाजपाचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा दावा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा दावा

Maharashtra Politics News : गेल्या काही दिवसांपासून पक्षाला लागलेली गळती ही भाजपासाठी चिंतेची बाब ठरलेली आहे. आता भाजपाची चिंता वाढवणारा अजून एक दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. ...

कन्यारत्नाच्या प्राप्तीनंतर विराट-अनुष्का प्रथमच आले माध्यमांसमोर, पहा VIDEO - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कन्यारत्नाच्या प्राप्तीनंतर विराट-अनुष्का प्रथमच आले माध्यमांसमोर, पहा VIDEO

virat-Anushaka News : कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत. ...