बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
संपूर्ण स्पर्धेत अनेक कठीण पेपर अचूक सोडवणाऱ्यांकडून अगदी मोक्याच्या क्षणी काही गंभीर चुका झाल्या. त्यामुळे अगदी दोन पावलांवर आलेले विश्वविजेतेपद निसटले. ...
इंग्लंडकडून झालेल्या भारतीय संघाच्या पराभवामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे विश्वचषकावर दावेदारी सांगणाऱ्या विराटसेनेला या पराभवातूने नेमका काय बोध घ्यावा लागणार आहे, हेही समोर दिसू लागले आहे. ...
क्रिकेट म्हणजे आपल्या देशाचा जीव की प्राणच. सध्या तरुणाईमध्येही क्रिकेटची क्रेझ दिसून येत आहे. कट्ट्याकट्ट्यावर ३० मेपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकपच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. वर्ल्डकप कोण जिंकणार? कुठल्या टीम्स यंदा फेव्हरिट आहेत. कुठला खेळाडू चमकणार ...