बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
IPL 2020 MI vs CSK Latest News : अंबाती रायडूने गतवर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या निवड समितीला आणि संघव्यवस्थापनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...
काही देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयग्रस्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ...
- बाळकृष्ण परब - काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या इतिहासामध्ये पक्षात अनेक वेळा फूट पडली आहे. मात्र थेट पक्षनेतृत्वाविरोधात आवाज उठवून पक्षात उघड दोन गट पडण्याचे प्रकार क्वचितच घडले आहेत. काँग्रेसमध्ये अशी मोठी फूट १९६७ ते १९७१ या काळात पडली होती. त्यावे ...
बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ते स्वत:ची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय प्रवासात राज यांनी अनेक चढऊतार पाहिले आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वाविषयी महाराष्ट्राला आकर्षण कायम आहे. राज ठाकरे यांच्यावाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाच घ ...
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने दिल्लीच्या मैदानात पुन्हा एकदा भाजपाला दणका दिलाय. अनेक दिग्गज नेते आणि संपूर्ण पक्ष यंत्रणा प्रचारात जुंपूनही भाजपाच्या पदरी अपयश पडलेय. तर अरविंद केजरीवाल यांनी एकहाती लढत देत दिल्ली जिंकली. आपल ...
नव्या भगव्या ध्वजासोबतच राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष आक्रमक हिंदुत्वाची कास पकडण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. पण ही हिंदुत्वाची वाट मनसेला सत्तेच्या 'राज'मार्गावर आणणार? का असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. ...