लाईव्ह न्यूज :

default-image

बाबुराव चव्हाण

किरणा दुकानांवर गुटख्याची विक्री; पोलिसांच्या छाप्यात पावणेनऊ लाखांचा साठा जप्त - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :किरणा दुकानांवर गुटख्याची विक्री; पोलिसांच्या छाप्यात पावणेनऊ लाखांचा साठा जप्त

सहाय्यक पाेलीस अधिक्षक एम. रमेश यांच्या पथकाची कारवाई ...

पुढील आदेशापर्यंत उस्मानाबाद नावात बदल नको, कोर्टाच्या आदेशाचा दाखला देत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले पत्र - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पुढील आदेशापर्यंत उस्मानाबाद नावात बदल नको, कोर्टाच्या आदेशाचा दाखला देत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले पत्र

न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल तसेच अन्य विभाग प्रमुखांनी उस्मानाबाद नावात बदल करू नये, असे पत्र २२ एप्रिल राेजी काढले आहे. ...

दारूड्या पतीचा त्रास असह्य झाला; ३ चिमुकल्यांसह महिलेनं तलावात उडी घेऊन संपवलं जीवन - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दारूड्या पतीचा त्रास असह्य झाला; ३ चिमुकल्यांसह महिलेनं तलावात उडी घेऊन संपवलं जीवन

ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव घेऊनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैधरित्या दारू विक्री सुरूच हाेती. ...

नुकसान पाहणीसाठी बांधावर नव्हे, थेट शेतात आलो; मुख्यमंत्री शिंदे यांचा उध्दव ठाकरेंना टाेला - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नुकसान पाहणीसाठी बांधावर नव्हे, थेट शेतात आलो; मुख्यमंत्री शिंदे यांचा उध्दव ठाकरेंना टाेला

''मागील अडीच वर्षात पाहिल्याप्रमाणे मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळे नुकसान पाहणीसाठी बांधावर नव्हे तर थेट शेतात आलाे आहे.'' ...

सहा हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या अभियंत्यास अटक - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सहा हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या अभियंत्यास अटक

ही कारवाई जिल्हा परिषदेच्या कार्यालयातच करण्यात आली. ...

प्राॅपर्टीच्या वादातून चाकूहल्ला, ४५ वर्षीय भाऊ ठार लाेहारा शहरातील थरार - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :प्राॅपर्टीच्या वादातून चाकूहल्ला, ४५ वर्षीय भाऊ ठार लाेहारा शहरातील थरार

अन्य दाेन भाऊ गंभीर जखमी ...

धाराशिवमध्ये ‘एसीबी’ची माेठी कारवाई; दीड लाख स्वीकारताना सहाय्यक नगररचनकारास पकडले - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये ‘एसीबी’ची माेठी कारवाई; दीड लाख स्वीकारताना सहाय्यक नगररचनकारास पकडले

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारातील साधारपणे ३ एकर शेतजमीन अकृषी करण्यासाठी घेतली लाच ...

मजुरास फाेन करून ठावठिकाणा घेतला अन् घरी जाऊन त्याच्या मुलीवर अत्याचार केला! - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मजुरास फाेन करून ठावठिकाणा घेतला अन् घरी जाऊन त्याच्या मुलीवर अत्याचार केला!

एका अल्पवयीन मुलीस धमकावून अत्याचाराचे केले छायाचित्रण  ...