Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 10:34 AM

  नंदुरबार- नवापूरचा भाजीपाला बाजार बंद राहणार

 • 10:18 AM

  राजस्थान- कोरोनाचे २६ नवे रुग्ण आढळले; रुग्णांचा आकडा ४८९ वर

 • 10:09 AM

  पनवेल :कोरोना बाधित रिक्षा चालकाचा मृत्यू.पनवेल मध्ये एकूण 21 कोरोना बाधित रुग्ण आहेत.त्यापैकी पहिलाच हा कोरोनाचा मृत्यू आहे.केवळ 33 वयवर्षाचा हा रुग्ण आहे.

 • 09:46 AM

  अकोला: एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या १३ वर

 • 09:41 AM

  मुंबई: धारावीत आज ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीमधील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 22 वर पोहचली आहे.

 • 09:37 AM

  मुंबई- धारावीत आणखी पाच जणांना कोरोनाची लागण; मरकजला गेलेल्या दोघांचा समावेश

 • 09:24 AM

  मुंबई: दादरमध्ये तीन नवे रुग्ण, शुश्रूषा रुग्णालयातील 2 नर्स, केळकर मार्गावरील 83 वर्षाच्या इसमाला कोरोनाची लागण

 • 09:18 AM

  मुंबई- दादरच्या सुश्रुषा रुग्णालयातील दोन नर्स कोरोना पॉझिटिव्ह

 • 09:02 AM

  अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान थांबता थांबेना, जगभरात 90 हजारांहून हुन अधिक मृत्युमुखी

 • 09:00 AM

  देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६,४१२ वर; गेल्या १२ तासांत ५४७ रुग्णांची वाढ

 • 08:31 AM

  गुजरात- बडोद्यात २१ जणांना कोरोनाची लागण; पैकी २० रुग्ण एकाच भागातील

 • 08:19 AM

  ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा; आयसीयूमधून बाहेर

 • 08:01 AM

  वाधवान कुटुंबियांना दिलेलं शिफारसपत्र भोवलं?; अनिल देशमुखांची गृह खात्याच्या सचिवांवर कारवाई

 • 07:48 AM

  रत्नागिरी- पहिल्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज

 • 07:43 AM

  नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ६ नं वाढली

All post in लाइव न्यूज़