लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या दोघांना २० वर्षांचा कारावास; दोन वर्षांत  गुन्ह्याचा फैसला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या दोघांना २० वर्षांचा कारावास; दोन वर्षांत  गुन्ह्याचा फैसला

२४ जून २०२० रोजी सायंकाळी सुरगाणा तालुक्यात एका गावात अवघ्या १४वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सुरागाणा पोलिसांनी सखोल तपास करत मुलीचा शोध घेतला होता. ...

नाशिकमधील चाडेगावात वस्तीलगत प्रौढ बिबट्या जेरबंद; रहिवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील चाडेगावात वस्तीलगत प्रौढ बिबट्या जेरबंद; रहिवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास

गावकऱ्यांच्या तक्रारीवरून नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या आदेशान्वये वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे यांनी चाडेगावातील शेतकरी बबन मानकर यांच्या मालकी क्षेत्रात लोकवस्तीलगत शुक्रवारी (दि.१९) पिंजरा लावला होता. ...

कथित नागा साधूने दोन वृद्धांची सोनसाखळी घेऊन केला पोबारा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कथित नागा साधूने दोन वृद्धांची सोनसाखळी घेऊन केला पोबारा

विशेष म्हणजे राजरोसपणे सकाळी अवघ्या वीस मिनिटांच्या आत या दोन्ही घटना घडल्या तरी नाशिक शहर पोलिसांना हा साधू व त्याची मोटार अद्याप सापडलेली नाही. यामुळे नाशिक पोलिसांची सतर्कता व गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...

रक्तबंबाळ बिबट्याच्या डरकाळ्या अन् सुटकेचा थरार; वनखात्याचं रेस्क्यू ऑपरेशन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रक्तबंबाळ बिबट्याच्या डरकाळ्या अन् सुटकेचा थरार; वनखात्याचं रेस्क्यू ऑपरेशन

नाशिकमध्ये वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशनला यश, बिबट्या हा कुंपणातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात भगदाडालगत असलेल्या संरक्षक तारांमध्ये अडकून पडलेला आढळून आला. ...

नाशिकच्या मध्यवर्ती भागात १३ लाखांची २५ किलो चांदीचे पार्सल लुटले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकच्या मध्यवर्ती भागात १३ लाखांची २५ किलो चांदीचे पार्सल लुटले

दोन दुचाकींवरून पाच संशयित लुटारुंनी त्यांना अडविले. शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करण्यास सुरूवात केली. ...

नाशिकमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; तणावपूर्ण शांतता  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; तणावपूर्ण शांतता 

जुन्या हल्ल्याची कुरापत; पोलिसांचा फौजफाटा दाखल ...

कैद्यांनी कारागृह सुरक्षारक्षकाचे डोके दगडाने फोडले! नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना; एक गंभीर जखमी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कैद्यांनी कारागृह सुरक्षारक्षकाचे डोके दगडाने फोडले! नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना; एक गंभीर जखमी

मध्यवर्ती कारागृहात काही दिवसांपुर्वीच येरवडा कारागृहात आलेल्या कैद्यांकडून येथील कारागृह सुरक्षारकावर दगडाने हल्ला चढविण्यात आल्याची घटना घडली. ...

झोपेत असतानाच पत्नीची चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या; पती स्वतः पोहचला पोलीस ठाण्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झोपेत असतानाच पत्नीची चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या; पती स्वतः पोहचला पोलीस ठाण्यात

घटनेनंतर, आरोपी रिजवान पठाण हा सोमवारी (दि.१५) स्वत:हून इंदिरानगर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पत्नीच्या खूनाची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी त्यास अटक करत घटनास्थळ गाठले. ...