लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nashik News: नाशिकरोड येथील शिंदे कुटुंबातील चिमुकल्याने सोमवारी दुपारी घरात खेळताना नेलकटर गिळले होते. ही धक्कादायक बाब बाळाच्या आईच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. ...
जुने नाशिकमधील धोकादायक झालेल्या वाड्यांचा भाग कोसळण्याच्या घटना लागोपाठ सुरूच आहे. याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. ...
Nashik: कुटुंबातील सदस्यांनकडून मानसिक त्रास दिला जात असल्याने कंटाळलेल्या वृद्धाने नैराश्यातून सोमवारी (दि.19) सकाळी नऊ वाजता गोदावरीत उडी घेतली. सुदैवाने ही बाब येथील जीवरक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्वरित नदीत सूर फेकून वृद्धाला सुरक्षित बाह ...