लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
nashik News: ‘बंद करो, बंद करो नशे का धंदा बंद करो...’, ‘मैं उम्मती हुं इसलिये नशे के खिलाफ खडा हुं’, ‘ड्रग्ज फ्री नाशिक’, नशे का हम करे मिलकर नाश’, असे विविध घोषवाक्यांचे फलक हाती घेत नशामुक्ती जुलुस काढण्यात आला ...
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील लष्करी अस्थापनांपैकी एक असलेल्या गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या (कॅट्स) आवारात ड्रोन ऑगस्ट महिन्यात रात्रीच्या सुमारास घिरट्या घालत होते. ...
मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलाजवळ एका दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील आठ तोळ्यांचे दोन मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी धूम ठोकली. या महिलेच्या नात्यातील दोन भाऊ पोलीस दलात अधिकारी असल्याचे सुत्रांनी सांगितले. ...