लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

‘ते’ दोघे लाचखोर लष्करी अधिकारी ‘कॅट्स’चे नाहीत तर ‘मिलिटरी इंजिनिअरिंग’चे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ते’ दोघे लाचखोर लष्करी अधिकारी ‘कॅट्स’चे नाहीत तर ‘मिलिटरी इंजिनिअरिंग’चे

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कुलचा या अधिकाऱ्यांचा काहीही संबंध नसल्याची माहिती पुणे येथील संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली. ...

एक लाखाची लाच घेताना नाशिकमध्ये ‘कॅट्स’चे दोन लष्करी अधिकारी जाळ्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक लाखाची लाच घेताना नाशिकमध्ये ‘कॅट्स’चे दोन लष्करी अधिकारी जाळ्यात

लष्करी अस्थापनामध्ये 'सीबीआय'चा सापळा ...

बस दुर्घटनेतील १२ मृतांपैकी चौघांची ओळख पटली; एका बालिकेचा समावेश, जखमींचा आकडा पोहचला ४३वर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस दुर्घटनेतील १२ मृतांपैकी चौघांची ओळख पटली; एका बालिकेचा समावेश, जखमींचा आकडा पोहचला ४३वर

बस दुर्घटनेतील १२ मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून जखमींचा आकडा ४३वर पोहचला आहे.  ...

नाशिकमध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; एसटी बसने घेतला पेट, सर्व प्रवासी बचावले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; एसटी बसने घेतला पेट, सर्व प्रवासी बचावले

नाशिकच्या वणी गडावर जाणाऱ्या या चालत्या बसने अचानक पेट घेतला. प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसला अचानक आग लागल्याने खळबळ माजली. ...

Nashik Bus Accident: थरारक प्रसंग! जिगरबाज आईनं घेतली पेटत्या बसच्या खिडकीतून चिमुकल्यासह उडी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Bus Accident: थरारक प्रसंग! जिगरबाज आईनं घेतली पेटत्या बसच्या खिडकीतून चिमुकल्यासह उडी

आम्ही थोडक्यात बचावलो, काळ आला होता पण दैव बलवत्तर असल्याने वाचलो आम्हा तिघांचा नवा जन्म झाला असं या दुर्घटनेत बचावलेल्या पूजाने म्हटलं. ...

Nashik Bus Accident: मृतांचा आकडा वाढला; जळालेल्या बसमध्ये पंचनामा करताना सापडले आणखी २ मृतदेह - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Bus Accident: मृतांचा आकडा वाढला; जळालेल्या बसमध्ये पंचनामा करताना सापडले आणखी २ मृतदेह

आतापर्यंत माजी मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी जाऊन दुर्घटनाग्रस्त बसचा आढावा घेतला ...

Nashik Bus Accident: अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार; 'ही' आहेत जखमींचे नावे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Bus Accident: अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार; 'ही' आहेत जखमींचे नावे

३८ जखमी प्रवाशांना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ...

नाशिकमध्ये दांडिया रंगात आला; साउंड ऑपरेटरने जीव गमावला, विजेचा शॉक बसल्याने मृत्यू - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दांडिया रंगात आला; साउंड ऑपरेटरने जीव गमावला, विजेचा शॉक बसल्याने मृत्यू

नाशिकमध्ये साउंड ऑपरेटरचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.  ...