लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

नाशिक महसूल विभाग बदल्या: निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची बदली; राजेंद्र वाघ हे नाशिकचे नवे 'आरडीसी' - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महसूल विभाग बदल्या: निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची बदली; राजेंद्र वाघ हे नाशिकचे नवे 'आरडीसी'

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल विभागातील विविध उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश महसुल मंत्रालयाकडून काढण्यात आले. ...

नाशिक शहर पोलिसांचा 'वेग' वाढणार; ताफ्यात २१ नव्या मोटारींची पडली भर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहर पोलिसांचा 'वेग' वाढणार; ताफ्यात २१ नव्या मोटारींची पडली भर

नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे जिल्हा नियोजन समितीकडे मागील काही वर्षांपासून वाहने खरेदीसाठी निधीची मागणी केली जात होती. ...

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 16 नवीन न्यायाधीश करणार न्यायदान;  तीनही स्तरांवरील १४ न्यायाधीशांची  बदली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 16 नवीन न्यायाधीश करणार न्यायदान;  तीनही स्तरांवरील १४ न्यायाधीशांची  बदली

मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरातील ८८ जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. ...

झटपट पैसे हवे.., आधी बाइक चोरी अन् नंतर सात महिलांच्या सोनसाखळीला दिला हिसका - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झटपट पैसे हवे.., आधी बाइक चोरी अन् नंतर सात महिलांच्या सोनसाखळीला दिला हिसका

झटपट जास्त पैसे मिळविण्याच्या नादात दोघा तरुणांनी गुन्हेगारीची वाट निवडली. आता पोलिसांनी ठोकल्या बेड्या. ...

'संभाव्य पाणीटंचाईचे नाशिकमध्ये गावपातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ हवे' - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'संभाव्य पाणीटंचाईचे नाशिकमध्ये गावपातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ हवे'

पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आदेश ...

नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव कापडणीस व त्यांच्या पुत्राच्या हत्याकांडाचा खटला लढणार सरकारी वकील उज्ज्वल निकम - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव कापडणीस व त्यांच्या पुत्राच्या हत्याकांडाचा खटला लढणार सरकारी वकील उज्ज्वल निकम

मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये हे दुहेरी हत्याकांड सरकारवाडा पोलिसांनी उघडकीस आणले होते. ...

Nashik: नशिकवर पुन्हा दाटणार दोन दिवस अवकाळी पावसाचे ढग; शुक्रवारपासून जिल्ह्याला आहे ‘यलो अलर्ट’ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नशिकवर पुन्हा दाटणार दोन दिवस अवकाळी पावसाचे ढग; शुक्रवारपासून जिल्ह्याला आहे ‘यलो अलर्ट’

Nashik Unseasonal Rain : नाशिक शहराच्या कमाल तापमानात वेगाने वाढ होत असताना पुन्हा लहरी निसर्गामुळे हवामानात दोन दिवसांत बदल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...

नाशिकमध्ये १०५ तहसिलदार अन् ५८५ नायब तहसिलदारांनी पुकारले ‘काम बंद’ आंदोलन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये १०५ तहसिलदार अन् ५८५ नायब तहसिलदारांनी पुकारले ‘काम बंद’ आंदोलन

नायब तहसिलदारांना सरकारने राजपत्रित वर्ग-२चे वेतन द्यावे यासाठी ग्रेड पे वाढीची मागणी मान्य होत नसल्यामुळे राज्यातील महसुल विभागातील या अधिकाऱ्यांनी सोमवारपासून (दि.३) बेमूदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. ...