लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

नाशकात आलेला ११० उंटांचा कळप तस्करी? पोलिसांचा अहवाल 'लोकमत'च्या हाती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात आलेला ११० उंटांचा कळप तस्करी? पोलिसांचा अहवाल 'लोकमत'च्या हाती

मागील एक ते दीड महिन्यांपासून त्यांनी नाशिकच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. ...

कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्यात पुनवेचा चंद्रप्रकाश पडलाच नाही; बुद्धपौर्णिमेचा मुहूर्त पावसाने हुकविला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्यात पुनवेचा चंद्रप्रकाश पडलाच नाही; बुद्धपौर्णिमेचा मुहूर्त पावसाने हुकविला

बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन्यजीव विभागाकडून कळसुबाई, हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम अभयारण्यांमध्ये वन्यप्राणी गणनेचे नियोजन करण्यात आले होते. ...

पोलीस निरीक्षकाचा महासंचालक पदकाने सन्मान; पाचच दिवसांत कंट्रोलला बदली, झाला गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस निरीक्षकाचा महासंचालक पदकाने सन्मान; पाचच दिवसांत कंट्रोलला बदली, झाला गुन्हा दाखल

माईनकर यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. ...

अंगात खाकी वर्दी घालून लाच घेणारा पोलिस अधिकारी नाशिकमध्ये जाळ्यात! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगात खाकी वर्दी घालून लाच घेणारा पोलिस अधिकारी नाशिकमध्ये जाळ्यात!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिताफीने बुधवारी संध्याकाळी रंगेहाथ ताब्यात घेतले. ...

दुचाकीत हवा भरण्यास उशीर केल्याने दुकानदारावर चॉपरने सपासप वार; पोलिसांनी 4 तासांत हल्लेखोरांना ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीत हवा भरण्यास उशीर केल्याने दुकानदारावर चॉपरने सपासप वार; पोलिसांनी 4 तासांत हल्लेखोरांना ठोकल्या बेड्या

या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१च्या पोलीस पथकाने या तीन संशयितांना अवघ्या चार तासांत बेड्या ठोकल्या आहेत. ...

नाशिकमध्ये मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा धारधार शस्त्राने भोसकून खून - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकमध्ये मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा धारधार शस्त्राने भोसकून खून

तीन दिवसांत खुनाची दुसरी घटना ...

नाशिकचे प्रसिद्ध चित्रकार नारायणराव चुंभळे यांचे निधन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे प्रसिद्ध चित्रकार नारायणराव चुंभळे यांचे निधन

त्यांच्या रूपाने नाशिककरांनी आदर्श चित्रकार गमावल्याची खंत बोलून दाखविली.  ...

स्वस्तात वाळू कधी मिळणार साहेब? नवे धोरण अंमलात येण्याची नाशिककरांना प्रतीक्षा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वस्तात वाळू कधी मिळणार साहेब? नवे धोरण अंमलात येण्याची नाशिककरांना प्रतीक्षा

राज्य गौण खनिज उत्खनन (विकास व विनिमय) नियमानुसार राज्याच्या महसूल विभागाने वाळू उपसा करण्यासाठी निविदा किंवा परवाना देणे हा व्यावसायिक किंवा महसूल मिळविणे असा हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...