लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

महिनाभरापासून रखडलेल्या बदल्यांना मुहूर्त; नाशिकच्या उपजिल्हाधिकारीपदी मंगरुळे, स्वाती थवील यांची बदली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिनाभरापासून रखडलेल्या बदल्यांना मुहूर्त; नाशिकच्या उपजिल्हाधिकारीपदी मंगरुळे, स्वाती थवील यांची बदली

राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग मंत्रालयाकडून उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. ...

सहाब, हमारे बच्चे हमें लौटा दिजीयें; नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना बिहारच्या 'त्या' मुलांच्या पालकांचे साकडे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहाब, हमारे बच्चे हमें लौटा दिजीयें; नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना बिहारच्या 'त्या' मुलांच्या पालकांचे साकडे

नाशिक : बिहारमधून सांगलीच्या निवासी मदरशात धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या ५९ अल्पवयीन मुलांना धावत्या रेल्वेतून रेल्वे पोलिसांनी भुसावळ व ... ...

नाशिक जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’; 'बिपरजॉय' वादळाचा हवामानावर प्रभाव - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’; 'बिपरजॉय' वादळाचा हवामानावर प्रभाव

नाशिक शहरासह जिल्ह्यात प्रखर उन्हाच्या झळा अनुभवयास येत असून नागरिकांना उष्णतेचा दाह सोसावा लागत आहे. ...

हरित भविष्यासाठी नाशिक देवराईमध्ये एकत्र आले शेकडो हात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरित भविष्यासाठी नाशिक देवराईमध्ये एकत्र आले शेकडो हात

काही तासांत १६०० रोपांची लागवड ...

नाशिकमध्ये जंगलात झाडे कापणाऱ्यांकडून वनरक्षकाला मारहाण; कटर हिसकावून काढला पळ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये जंगलात झाडे कापणाऱ्यांकडून वनरक्षकाला मारहाण; कटर हिसकावून काढला पळ

पेट्रोल कटर घेऊन वृक्षांची कत्तल करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनी जंगलात जाताना दोघा वृक्षतोड्यांना गस्तीवरील वनरक्षकाने रोखले. ...

आपले नांदुरमध्यमेश्वर रामसर अभयारण्य प्लॅस्टिकमुक्त ठेवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला ‘लाइव्ह’ संदेश - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आपले नांदुरमध्यमेश्वर रामसर अभयारण्य प्लॅस्टिकमुक्त ठेवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला ‘लाइव्ह’ संदेश

‘मिशन लाइफ’ अभियानांतर्गत जीवन आणि शाश्वत विकासाची लक्ष्ये जाहीर करण्यात आली आहे. ...

नाशिकच्या पोलिसांनी अहमदनगरमधून अट्टल घरफोड्याला ठोकल्या बेड्या; घरफोडी, दरोडा, चोरीचे 15 गुन्हे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पोलिसांनी अहमदनगरमधून अट्टल घरफोड्याला ठोकल्या बेड्या; घरफोडी, दरोडा, चोरीचे 15 गुन्हे

संशयित सराईत गुन्हेगार सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले याचे दोघे भाऊ संशयित मिनल ईश्वर भोसले, संदीप ईश्वर भोसले यांचा पोलिस शोध घेत आहेत. ...

नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरांच्या घरात ८५ लाख अन् ३२ तोळ्यांचे ‘धन’ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरांच्या घरात ८५ लाख अन् ३२ तोळ्यांचे ‘धन’

धनगरांच्या घरात प्रचंड मोठे घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे. ...