वर्दळीच्या या रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. रस्त्याच्या दुतर्फा मका, ऊस, द्राक्षाची शेती आहे. यामुळे या मळेभागातील रस्त्यावर सातत्याने बिबट्याचे दर्शन गावकऱ्यांना होत असते. ...
यावर्षी ईदच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिलेले नाही. नवीन कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तूंच्या खरेदीला फाटा देत त्यावरील खर्चाची रक्कम गोरगरीब व समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
राज्यातील काही अभयारण्यांमधील वनक्षेत्रात तेथील स्थानिक वनकर्मचा-यांनी वर्षभरातून एकदा मिळणारी बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या लख्ख प्रकाशाची संधी न सोडता एका मचाणवर एक वनरक्षकाने बसून तसेच काही ट्रॅप कॅमेरे लावून जसे शक्य होईल, तसे पाणवठ्यांवर ...
‘त्या’ कोरोना योद्धयाचे पत्र ट्टिवटरवर वाचल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तत्काळ नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना यासंदर्भात ‘कृपया लक्ष द्यावे’ अशी विनंती ट्टिवटरद्वारेच केली आहे. ...
नाशिक : कोरोनाविरोधातील युद्धात जसे डॉक्टर, पोलीस, परिचरिकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते, अगदी तशीच भूमिका शासनाच्या आपत्कालीन मोफत वैद्यकीय सुविधेअंतर्गत सतत ‘आॅन रोड’ धावणाऱ्या ‘१०८’ मदत वाहिनीच्या रुग्णवाहिकाचालकांची व त्यावरील डॉक्टरांचीसुद्धा ...
नाशिक : कोरोना आजाराने सध्या राज्याला मोठ्या प्रमाणात वेढा घातला असून, या आजारावर मात करण्यासाठी राज्यात सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आलेले आहे. यामुळे आठवडे बाजारपासून हॉटेल, ढाबे सर्व काही बंद आहेत तसेच नागरिकदेखील रस्त्यावर फारसे फिरकत नसल्याने भ ...
नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य जिल्ह्यातील एकमेव विपूल व समृध्द जैवविविधता असलेले पाणथळ आहे. या अभयारण्याला नुकताच ‘रामसर साईट’चा दर्जा मिळाला आहे. नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा प्रभारी मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर (भा.व.से) यांच्याशी साधलेला ...