बिबट्याच्या हल्ल्यात एक वनरक्षकासह दोन पत्रकार व नगरसेवक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याला दोन तासानंतर जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. ...
तेरा दिवसांमध्ये अर्थसहाय्य केले जाईल तसेच शेतजमीन वारस म्हणून देण्याचे आश्वासन राज्य सरकारमार्फत पालकमंत्र्यांनी केले होते; मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पुर्ण झालेले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. ...
सांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर आणि खोली दोनशे ते चारशे फूट इतकी आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे एक अद्भूत नैसर्गिक नवलचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ...
तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीने हाहाकार उडविला आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ थंडीने थरारला आहे. येथील द्राक्षमळ्यांमध्ये अक्षरश: शेकोट्या शेतक-यांनी पेटविल्या आहे. ...
पेशवेकालीन सरदार गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी गोदाकाठालगत १७५६ साली भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांची मूर्ती असलेले सुंदरनारायण मंदिर उभारले. काळानुरूप हे मंदिर जीर्ण झाले होते. ...
त्यांचा अंतीम प्रवासही पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धनाचा संदेश देऊन गेला. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथे डिझेल शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
आॅन दी स्पॉट नाशिक : वडाळा-डीजीपीनगर क्रमांक-१ला जोडणाऱ्या कॅनॉल रोडवरील पेट्रोलपंपापुढे असलेल्या चौफुलीलगत दुभाजकाची लांबी-रुंदी अधिक आहे. तसेच या दुभाजकाचा ... ...
रशियन बनावटीचे ६० कामोव्ह हेलिकॉप्टर भारताच्या सैन्य दलात येणार असून, उर्वरित १४० हेलिकॉप्टरचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. विशेष म्हणजे भारतामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) रशियन संरक्षण फ र्मसोबत यासाठी संयुक्त करार केला आहे. ...