लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अझहर शेख

Nashik: नाशिकमधील गोदावरी नदीच्या पात्रात जलस्तर अचानक वाढला, एक रिक्षा, एक कार नदीत बुडाल्याची भीती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिकमधील गोदावरी नदीच्या पात्रात जलस्तर अचानक वाढला, एक रिक्षा, एक कार नदीत बुडाल्याची भीती

Godavari River Flood: नाशिक शहर आणि परिसरात आज पावसाचा जोर कमी असला तरी पंचवटी, म्हसरूळ, ओझर, आडगाव य उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातून येणारी गोदावरीची उपनदी वरुणा (वाघाडी) पूर आला. ...

BREAKING: नाशिकच्या कबीर नगर झोपडपट्टीत सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग, ११ बंब घटनास्थळी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :BREAKING: नाशिकच्या कबीर नगर झोपडपट्टीत सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग, ११ बंब घटनास्थळी

तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश, एका घरातून संपूर्ण झोपडपट्टी पसरली होती आग ...

वाढदिवस ठरला युवतीचा मृत्यू दिवस! भरधाव कार उलटली; सहा विद्यार्थी गंभीर जखमी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाढदिवस ठरला युवतीचा मृत्यू दिवस! भरधाव कार उलटली; सहा विद्यार्थी गंभीर जखमी

Accident Case : पंचवटीतील हिरे महाविद्यालयात शिकणारे महाविद्यालयीत मित्र-मैत्रिणींचा ग्रूप कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून बुधवारी बाहेर पडले. ...

ISISचा म्होरक्या अल बगदादीला शाेधणाऱ्या प्रजातीचा श्वान नाशिक पोलिसांकडे - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ISISचा म्होरक्या अल बगदादीला शाेधणाऱ्या प्रजातीचा श्वान नाशिक पोलिसांकडे

बॉम्बशोधक पथकाची ‘बेल्जियन मेलिनोइस’मुळे वाढली ताकद! स्फोटकांसह अमली पदार्थांचा ‘अल्फा’ घेणार शोध ...

अपहृत बालिकेचा लग्नाचा डाव मध्य प्रदेशमध्ये उधळला! तीन महिलांसह दोन पुरुषांना बेड्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहृत बालिकेचा लग्नाचा डाव मध्य प्रदेशमध्ये उधळला! तीन महिलांसह दोन पुरुषांना बेड्या

Kidnap Case : पोलिसांवर गावकऱ्यांकडून हल्ला ...

रवी पुजारीविरुद्ध तीन जिल्ह्यात चालणार खटले; नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची सरकारकडून नियुक्ती - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रवी पुजारीविरुद्ध तीन जिल्ह्यात चालणार खटले; नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची सरकारकडून नियुक्ती

Ravi pujari : या सर्व खटल्यांसाठी सरकारपक्षाकडून बाजू मांडण्याकरिता अजय मिसर यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.  ...

शेअरमार्केटमध्ये बुडाला अन् घरफोडीचा ‘ट्रॅक’ धरला; आठवडाभरात गुन्ह्याचा छडा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेअरमार्केटमध्ये बुडाला अन् घरफोडीचा ‘ट्रॅक’ धरला; आठवडाभरात गुन्ह्याचा छडा

Crime News : गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने नाशिक रोडमधील दोघा संशयित तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. ...

शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

Nashik : हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यांचे गस्ती पथके घटनास्थळी दाखल झाली. ...