नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे बसस्थानक परिसरात एका गाळ्यात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. ...
२४ जून २०२० रोजी सायंकाळी सुरगाणा तालुक्यात एका गावात अवघ्या १४वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सुरागाणा पोलिसांनी सखोल तपास करत मुलीचा शोध घेतला होता. ...
गावकऱ्यांच्या तक्रारीवरून नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या आदेशान्वये वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे यांनी चाडेगावातील शेतकरी बबन मानकर यांच्या मालकी क्षेत्रात लोकवस्तीलगत शुक्रवारी (दि.१९) पिंजरा लावला होता. ...
विशेष म्हणजे राजरोसपणे सकाळी अवघ्या वीस मिनिटांच्या आत या दोन्ही घटना घडल्या तरी नाशिक शहर पोलिसांना हा साधू व त्याची मोटार अद्याप सापडलेली नाही. यामुळे नाशिक पोलिसांची सतर्कता व गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...