लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अझहर शेख

खुनाला दाखविला अपघात! मित्राचा काटा काढून खोट्या पत्नीला दाखवलं वारस; इन्शुरन्स पॉलिसीचे 4 कोटी हडपले! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुनाला दाखविला अपघात! मित्राचा काटा काढून खोट्या पत्नीला दाखवलं वारस; इन्शुरन्स पॉलिसीचे 4 कोटी हडपले!

याप्रकरणी सहा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ...

नाशिकच्या प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.प्राची पवार यांच्यावर फार्म हाऊस बाहेर धारधार शस्त्राने हल्ला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकच्या प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.प्राची पवार यांच्यावर फार्म हाऊस बाहेर धारधार शस्त्राने हल्ला

गोवर्धन शिवारातील पवार यांच्या फार्म हाऊसमध्ये रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास तिघा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. ...

नऊ महिन्यांतच जयंत नाईकनवरे यांची बदली; अंकुश शिंदे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नऊ महिन्यांतच जयंत नाईकनवरे यांची बदली; अंकुश शिंदे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाईकनवरे यांच्या रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती, तर पुण्याचे पोलीस महनिरिक्षक सुनील फुलारी यांची शेखर पाटील यांच्या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...

Nashik ST Accident Video: विचित्र दुर्घटना... नशिबाने अन् स्थानिकांमुळेच वाचले ४३ प्रवासी, बस जळून खाक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik ST Accident Video: विचित्र दुर्घटना... नशिबाने अन् स्थानिकांमुळेच वाचले ४३ प्रवासी, बस जळून खाक

बसमधील ४३ प्रवाशांच्या जीवाला या दुर्घटनेत धोका निर्माण झाला असता. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घटना घडली.  ...

लढाऊ हेलिकॉप्टरचा थरार; नाशिकच्या 'कॅट्स'मधून 32 लढाऊ हेलिकॉप्टर पायलट देशसेवेत! - Marathi News | | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :लढाऊ हेलिकॉप्टरचा थरार; नाशिकच्या 'कॅट्स'मधून 32 लढाऊ हेलिकॉप्टर पायलट देशसेवेत!

नाशिक : कॅट्सच्या आर्मी एव्हिएशन तळावर आयोजित केलेल्या एका समारंभात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षणार्थींना विंग्ज, बॅज, स्मृतिचिन्ह 57 अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. सर्व फोटो - प्रशांत खरोटे ...

आश्रमातील मुलींच्या लैंगिक शाेषणाची सखोल चौकशीचे- महिला बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आदेश - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आश्रमातील मुलींच्या लैंगिक शाेषणाची सखोल चौकशीचे- महिला बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आदेश

ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात निवासी असलेल्या सहा अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेलिंग करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिडित मुलींच्या जबाबातून समोर आला आहे. ...

धक्कादायक..! नाशिकमध्ये पाच अल्पवयीन मुलींवर आश्रम संचालकाकडून लैंगिक अत्याचार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक..! नाशिकमध्ये पाच अल्पवयीन मुलींवर आश्रम संचालकाकडून लैंगिक अत्याचार

म्हसरूळ शिवारातील  द किंग फाउंडेशन नावाच्या संस्थेकडून चालविले जाणारे ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात एका अल्पवयीन मुलीवर महिनाभरापूर्वी तेथील संचालक संशयित हर्षल मोरे याने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती. ...

दरोडेखोरांनी घरात शिरून केली वृद्धाची निर्घृण हत्या, लाखोंची रोकड घेऊन फरार; अंबड-लिंक रोडवरील शेतात थरार  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोडेखोरांनी घरात शिरून केली वृद्धाची निर्घृण हत्या, लाखोंची रोकड घेऊन फरार; अंबड-लिंक रोडवरील शेतात थरार 

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि.२५) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...