लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अझहर शेख

जागतिक चिमणी दिन विशेष! निवारा अन् खाद्याची शोधाशोध; चिऊताई नाशिककरांवर रुसली - Marathi News | | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :जागतिक चिमणी दिन विशेष! निवारा अन् खाद्याची शोधाशोध; चिऊताई नाशिककरांवर रुसली

बाळगोपाळ ज्या पक्ष्याकडून निसर्गवाचनाची सुरुवात करतात तो लहानसा पक्षी म्हणजे चिमणी. दरवर्षी २० मार्च जागतिक चिमणी दिनापासून विविध दिवसांची पुढे सुरुवात होते. ...

‘ट्रेक’च्या अखेरच्या टप्प्यात काळाची झडप; सह्याद्रीच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ट्रेक’च्या अखेरच्या टप्प्यात काळाची झडप; सह्याद्रीच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास

पुण्याजवळील कल्याण-अहमदनगर रस्त्यावरील माळशेज घाटातील नाणेघाट भागातील चोरदरीत गिर्यारोहणासाठी नाशिकमधून गेलेल्या बारा गिर्यारोहकांच्या ग्रूपमध्ये किरण काळे यांचाही समावेश होता. ...

नाशिकच्या २९ वर्षीय जवानाचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या २९ वर्षीय जवानाचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू

ते भारतीय सेनेच्या ५४ अरमाड बटालियनमध्ये कर्तव्यावर होते.  ...

"भारत आता लष्करी साधनसामग्री आयात नव्हे तर निर्यात करणारा देश" - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"भारत आता लष्करी साधनसामग्री आयात नव्हे तर निर्यात करणारा देश"

नाशिक रोड तोफखाना केंद्राच्या (आर्टिलरी सेंटर) राज्यस्तरीय दोनदिवसीय ‘नो युवर आर्मी’ या शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे. प्रदर्शनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी आकाशात फुगे सोडून केले. ...

शस्त्रास्त्र प्रदर्शनात युद्धातील शक्तिशाली तोफा जवळून पाहण्याची नाशिककरांना संधी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शस्त्रास्त्र प्रदर्शनात युद्धातील शक्तिशाली तोफा जवळून पाहण्याची नाशिककरांना संधी

नाशिककर जवळून बघताहेत 'युद्धाचा देव' मानल्या जाणाऱ्या शक्तिशाली तोफा; ईदगाह मैदानाला लष्करी छावणीचे स्वरूप. ...

नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; ९.२मिमी पाऊस पडल्याची नोंद  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; ९.२मिमी पाऊस पडल्याची नोंद 

नाशिकमध्ये ९.२मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली आहे.  ...

ईदगाह मैदानावर १९ तोफांचे नाशिककरांना घडणार दर्शन; आर्टीलरी सेंटरच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाला शनिवारी होणार प्रारंभ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईदगाह मैदानावर १९ तोफांचे नाशिककरांना घडणार दर्शन; आर्टीलरी सेंटरच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाला शनिवारी होणार प्रारंभ

या प्रदर्शनाचे उद्घाटन रस्ते वाहतुक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (दि.१८) ईदगाह मैदानावर करण्यात येणार आहे. ...

भरधाव ट्रकच्या धडकेत नाशिक वनविभागाच्या पेट्रोलिंग कारचा चक्काचूर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरधाव ट्रकच्या धडकेत नाशिक वनविभागाच्या पेट्रोलिंग कारचा चक्काचूर

तिघे गंभीर जखमी ...