लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अझहर शेख

नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली; पोलीस काय करतात?; छगन भुजबळांचा रोखठोक सवाल - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली; पोलीस काय करतात?; छगन भुजबळांचा रोखठोक सवाल

नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात दोन प्राणघातक हल्ले झाले. गुन्हेगारांकडून सर्रासपणे शस्त्रे, अग्नीशस्त्रे वापरली जात असल्याने नाशिकचं जणू बिहार झालं की काय? अशी शंका येते. ...

124 वाहनचालक पोलिस उमेदवार रविवारी सोडविणार पेपर; ग्रामिण पोलिस दलातील 15 जागांसाठी लागणार बुद्धिमत्तेची कसोटी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :124 वाहनचालक पोलिस उमेदवार रविवारी सोडविणार पेपर; ग्रामिण पोलिस दलातील 15 जागांसाठी लागणार बुद्धिमत्तेची कसोटी

: दडपशाही केंद्र सरकारने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदार सदस्यत्व रद्द केले. ...

अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल; दिली होती अशी धमकी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल; दिली होती अशी धमकी

संशयित अजित लाळगे याने तिला तिचे फोटो साेशलमिडियावर टाकण्याची धमकी दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. ...

नाशिक मनपाने कानेटकर उद्यान साकारले चक्क वन जमिनीवर; वनखाते म्हणाले आमची जागा आम्हाला परत द्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपाने कानेटकर उद्यान साकारले चक्क वन जमिनीवर; वनखाते म्हणाले आमची जागा आम्हाला परत द्या

गंगापूर गावातील महापालिकेचे वसंत कानेटकर उद्यान हे वन विभागाच्या राखीव वनाच्या जमिनीवर साकारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

आज नाशिकमध्ये चंद्रदर्शन घडले नाही; शुक्रवारपासून मुस्लीम बांधव करणार रमजानचा निर्जली ‘रोजा’ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज नाशिकमध्ये चंद्रदर्शन घडले नाही; शुक्रवारपासून मुस्लीम बांधव करणार रमजानचा निर्जली ‘रोजा’

मुस्लिम बांधवांच्या निर्जली उपवासाचा पवित्र महिना रमजान पर्वाचे चंद्रदर्शन आकाश निरभ्र असले तरी बुधवारी (दि.२२) शहरासह जिल्ह्यात कोठेही घडू शकले नाही. ...

नैसर्गिक जलस्रोत जिवंत; कारभाऱ्यांची इच्छाशक्ती मृत! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नैसर्गिक जलस्रोत जिवंत; कारभाऱ्यांची इच्छाशक्ती मृत!

जागतिक जल दिन विशेष: नाशिकमधील पुरातन बारवांच्या वारसा धोक्यात! ...

वनदिनी विधीमंडळात गाजला नाशिकच्या वनजमिनींचा ‘सौदा’; भुजबळ फडणवीसांना म्हणाले भुमाफियांना आवरा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनदिनी विधीमंडळात गाजला नाशिकच्या वनजमिनींचा ‘सौदा’; भुजबळ फडणवीसांना म्हणाले भुमाफियांना आवरा

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी (दि.२१) जागतिक वन दिनाचे औचित्य साधत विधीमंडळाच्या सभागृहात हा प्रश्न उपस्थित करत वनजमिनी गिळंकृत करणारे भूमाफिया व भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. ...

जागतिक वन दिन विशेष! नाशिकच्या राखीव जंगलांना सर्रास लावला जातोय ‘सुरुंग’ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागतिक वन दिन विशेष! नाशिकच्या राखीव जंगलांना सर्रास लावला जातोय ‘सुरुंग’

वन संरक्षणाचे मोठे आव्हान, जिल्ह्यात एकेकाळी घनदाट जंगले अस्तित्वात होती; दंडकारण्य म्हणून नाशिक ओळखले जात होते; मात्र काळाच्या ओघात नाशिककरांनी हे सर्व गमावून टाकले आहे,   ...