लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

देवळालीतील घटनेनंतर आर्मी कमांडर यांनी दिले 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळालीतील घटनेनंतर आर्मी कमांडर यांनी दिले 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश 

इंडियन फिल्ड गन क्र-4 मधून अग्निवीरांच्या चमूने बॉम्बगोळा फायर केला असता त्याचा तोफेजवळ स्फोट झाला. ...

देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात

नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये झालेल्या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे. ...

नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!

टाटा ट्रस्टच्या साहाय्याने महापालिका प्रशासनाने नूतनीकरण केलेले हे उद्यान बघून हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे, असे गौरवोद्गार टाटा यांनी राज ठाकरे यांच्याकडे काढले होते. ...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स

देशभक्त व्यक्तीवरोधात आक्षेपार्ह वक्तव्य हे मानहानीकारक असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असे समन्सच्या आदेशात म्हटले आहे. ...

Nashik: पंचवटी परिसरात पोलीस पुत्राचा पहाटे निर्घृण खून - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: पंचवटी परिसरात पोलीस पुत्राचा पहाटे निर्घृण खून

Nashik: दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीत कॉलनी रस्त्यावर सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या तरुण मुलाचा भल्यापहाटे निघृणपणे खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. ...

जुने नाशिक गजबले; सर्व रस्ते खुले; दैनंदिन व्यवहार सुरळीत २० दंगलखोर गजाआड - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुने नाशिक गजबले; सर्व रस्ते खुले; दैनंदिन व्यवहार सुरळीत २० दंगलखोर गजाआड

जुने नाशिक परिसरातील जनजीवन शनिवारी पुर्वपदावर आल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळाले. ओळख पटलेल्या ४० दंगलखोरांचा पोलिसांच्या विविध पथकांकडून शोध सुरू आहे. ...

नाशिक सेंट्रल जेलमधून कडेकोट बंदोबस्तात अबू सालेम दिल्ली न्यायालयात ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक सेंट्रल जेलमधून कडेकोट बंदोबस्तात अबू सालेम दिल्ली न्यायालयात !

न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर सालेम यास पुन्हा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ...

नाशिक-मुंबई हायवेवर भीषण दुर्घटना; सुसाट ट्रक कारवर आदळल्याने मामा-भाच्यासह दोघे ठार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-मुंबई हायवेवर भीषण दुर्घटना; सुसाट ट्रक कारवर आदळल्याने मामा-भाच्यासह दोघे ठार

हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील चौघे प्रवाशी जागीच ठार झाले. ...