लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अझहर शेख

अंगात खाकी वर्दी घालून लाच घेणारा पोलिस अधिकारी नाशिकमध्ये जाळ्यात! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगात खाकी वर्दी घालून लाच घेणारा पोलिस अधिकारी नाशिकमध्ये जाळ्यात!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिताफीने बुधवारी संध्याकाळी रंगेहाथ ताब्यात घेतले. ...

दुचाकीत हवा भरण्यास उशीर केल्याने दुकानदारावर चॉपरने सपासप वार; पोलिसांनी 4 तासांत हल्लेखोरांना ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीत हवा भरण्यास उशीर केल्याने दुकानदारावर चॉपरने सपासप वार; पोलिसांनी 4 तासांत हल्लेखोरांना ठोकल्या बेड्या

या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१च्या पोलीस पथकाने या तीन संशयितांना अवघ्या चार तासांत बेड्या ठोकल्या आहेत. ...

नाशिकमध्ये मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा धारधार शस्त्राने भोसकून खून - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकमध्ये मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा धारधार शस्त्राने भोसकून खून

तीन दिवसांत खुनाची दुसरी घटना ...

नाशिकचे प्रसिद्ध चित्रकार नारायणराव चुंभळे यांचे निधन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे प्रसिद्ध चित्रकार नारायणराव चुंभळे यांचे निधन

त्यांच्या रूपाने नाशिककरांनी आदर्श चित्रकार गमावल्याची खंत बोलून दाखविली.  ...

स्वस्तात वाळू कधी मिळणार साहेब? नवे धोरण अंमलात येण्याची नाशिककरांना प्रतीक्षा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वस्तात वाळू कधी मिळणार साहेब? नवे धोरण अंमलात येण्याची नाशिककरांना प्रतीक्षा

राज्य गौण खनिज उत्खनन (विकास व विनिमय) नियमानुसार राज्याच्या महसूल विभागाने वाळू उपसा करण्यासाठी निविदा किंवा परवाना देणे हा व्यावसायिक किंवा महसूल मिळविणे असा हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...

राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिक दौऱ्यावर; काळाराम, त्र्यंबकेश्वर मंदिराला देणार भेट! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिक दौऱ्यावर; काळाराम, त्र्यंबकेश्वर मंदिराला देणार भेट!

त्र्यंबकेश्वरजवळील सपकाळ नॉलेज हब येथे बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. ...

नाशिकसाठी चार दिवस धोक्याचे; अवकाळी पाऊस पुन्हा देणार दणका; उद्या ‘ऑरेंज अलर्ट’ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकसाठी चार दिवस धोक्याचे; अवकाळी पाऊस पुन्हा देणार दणका; उद्या ‘ऑरेंज अलर्ट’

राज्यात पाच दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. ...

ऐतिहासिक शहजहांनी ईदगाह मैदानातून जातीय सलोखा व एकात्मतेचा संदेश - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐतिहासिक शहजहांनी ईदगाह मैदानातून जातीय सलोखा व एकात्मतेचा संदेश

हजारो मुस्लीम बांधवांकडून नमाज अदा ...