लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अझहर शेख

हरित भविष्यासाठी नाशिक देवराईमध्ये एकत्र आले शेकडो हात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरित भविष्यासाठी नाशिक देवराईमध्ये एकत्र आले शेकडो हात

काही तासांत १६०० रोपांची लागवड ...

नाशिकमध्ये जंगलात झाडे कापणाऱ्यांकडून वनरक्षकाला मारहाण; कटर हिसकावून काढला पळ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये जंगलात झाडे कापणाऱ्यांकडून वनरक्षकाला मारहाण; कटर हिसकावून काढला पळ

पेट्रोल कटर घेऊन वृक्षांची कत्तल करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनी जंगलात जाताना दोघा वृक्षतोड्यांना गस्तीवरील वनरक्षकाने रोखले. ...

आपले नांदुरमध्यमेश्वर रामसर अभयारण्य प्लॅस्टिकमुक्त ठेवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला ‘लाइव्ह’ संदेश - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आपले नांदुरमध्यमेश्वर रामसर अभयारण्य प्लॅस्टिकमुक्त ठेवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला ‘लाइव्ह’ संदेश

‘मिशन लाइफ’ अभियानांतर्गत जीवन आणि शाश्वत विकासाची लक्ष्ये जाहीर करण्यात आली आहे. ...

नाशिकच्या पोलिसांनी अहमदनगरमधून अट्टल घरफोड्याला ठोकल्या बेड्या; घरफोडी, दरोडा, चोरीचे 15 गुन्हे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पोलिसांनी अहमदनगरमधून अट्टल घरफोड्याला ठोकल्या बेड्या; घरफोडी, दरोडा, चोरीचे 15 गुन्हे

संशयित सराईत गुन्हेगार सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले याचे दोघे भाऊ संशयित मिनल ईश्वर भोसले, संदीप ईश्वर भोसले यांचा पोलिस शोध घेत आहेत. ...

नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरांच्या घरात ८५ लाख अन् ३२ तोळ्यांचे ‘धन’ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरांच्या घरात ८५ लाख अन् ३२ तोळ्यांचे ‘धन’

धनगरांच्या घरात प्रचंड मोठे घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे. ...

अल्पवयीन मुलीला फूस लावून अजमेरला नेणाऱ्यावर कारवाई करा - किरीट सोमय्या  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलीला फूस लावून अजमेरला नेणाऱ्यावर कारवाई करा - किरीट सोमय्या 

निफाड तालुक्यातील एका १८ वर्षीय मुलीला फूस लावून थेट राजस्थानात पळवून नेल्याची घटना घडली होती. ...

खिडकीतून हळूच मोबाइल,पाकीट गायब करणारे दोघे अट्टल चोर अलगद अडकले नाशिक 'क्राईम ब्रँच'च्या सापळ्यात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खिडकीतून हळूच मोबाइल,पाकीट गायब करणारे दोघे अट्टल चोर अलगद अडकले नाशिक 'क्राईम ब्रँच'च्या सापळ्यात

पथकाने एकूण १६ मोबाइल दोघांच्या ताब्यातून हस्तगत केले आहेत. ...

नाशिकच्या पाच सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या, वन्यजीव विभागाच्या रिक्त जागांचे ग्रहण सुटले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पाच सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या, वन्यजीव विभागाच्या रिक्त जागांचे ग्रहण सुटले

पूर्व, पश्चिम प्रादेशिक वनविभागाच्या सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. ...