लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अझहर शेख

Nashik: नाशिकमध्ये बिबट्या पुन्हा लोकवस्तीत, 'मॉर्निंग वॉक'ला निघालेले पती-पत्नी बालंबाल बचावले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिकमध्ये बिबट्या पुन्हा लोकवस्तीत, 'मॉर्निंग वॉक'ला निघालेले पती-पत्नी बालंबाल बचावले

Nashik: गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता जयभवानी रोडवरील आडकेनगर लेन-२मध्ये राहणारे  शिंदे दाम्पत्य नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले खरे; मात्र त्याचवेळी त्यांना जीव मुठीत धरून सुरक्षितस्थळी धावावे लागले ...

Nashik: नाशिकच्या सिडकोमध्ये मद्यधुंद गावगुंडांनी कोयत्याने फोडल्या १६ कार; दहशत पसरवण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिकच्या सिडकोमध्ये मद्यधुंद गावगुंडांनी कोयत्याने फोडल्या १६ कार; दहशत पसरवण्याचा प्रयत्न

Nashik: कोयते नाचवून दहशत पसरविण्याचे प्रकार सिडकोमध्य नेहमीच घडतात; मात्र पोलिसांना हे प्रकार रोखण्यास सपेशल अपयश येत असल्याची टीका होत आहे. ...

नाशिकला पर्यटकांचा वाढेल मुक्काम; रखडलेला ‘कलाग्राम’प्रकल्प लवकरच येणार सेवेत  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला पर्यटकांचा वाढेल मुक्काम; रखडलेला ‘कलाग्राम’प्रकल्प लवकरच येणार सेवेत 

केंद्र सरकारच्या योजनेतून ‘कलाग्राम’ संकल्पना पुढे आली होती. ...

Nashik: नाशिकची प्रख्यात शिक्षण संस्था गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिकची प्रख्यात शिक्षण संस्था गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन

Nashik: ...

नाशिकमध्ये नऊ दंगलखोरांना बेड्या; दोन्ही गटांतील ३६संशयितांविरूद्ध गुन्हा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये नऊ दंगलखोरांना बेड्या; दोन्ही गटांतील ३६संशयितांविरूद्ध गुन्हा

शिंगाडा तलाव येथे असलेल्या मनपाच्या अग्निशमन मुख्यालयासमोरील शिवमुद्रा कार डेकाेर येथे कार डेकाॅरचे मालक व कामगारांतील जुन्या वादातून शुक्रवारी ठिणगी पडली. ...

इ-केवायसी करा; अवकाळीची नुकसानभरपाई मिळवा नाशिक जिल्हा प्रशासनाचे आवाहन  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इ-केवायसी करा; अवकाळीची नुकसानभरपाई मिळवा नाशिक जिल्हा प्रशासनाचे आवाहन 

मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला होता. यामुळे हजारो हेक्टरवरील शेतपीकांचा चिखल झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होता. ...

नाशिकला सह्याद्रीच्या डोंगरयात्रींचा भरणार 'कुंभमेळा'; गिर्यारोहकांचे पहिलेच संमलेन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला सह्याद्रीच्या डोंगरयात्रींचा भरणार 'कुंभमेळा'; गिर्यारोहकांचे पहिलेच संमलेन

नाशिकमधील प्रख्यात गिरीभ्रमणकार स्व.अविनाश जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय ‘सह्याद्री मित्र संमेलन’ हे भरविण्यात आले आहे. ...

नाशिकच्या शहाजहाँनी इदगाहमध्ये एकात्मतेसाठी 'दुवा'; हलक्या सरींच्या वर्षावात ईद ची नमाज अदा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या शहाजहाँनी इदगाहमध्ये एकात्मतेसाठी 'दुवा'; हलक्या सरींच्या वर्षावात ईद ची नमाज अदा

सोहळा शहाजहाँनी इदगाहमध्ये सकाळी पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला. ...