लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

कोंबड्यांची शिकार करायला गेला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; नाशिकच्या कळवणमध्ये आश्चर्यकारक घटना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोंबड्यांची शिकार करायला गेला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; नाशिकच्या कळवणमध्ये आश्चर्यकारक घटना

वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी साधनसामुग्रीसह धाव घेतली. ...

...थेट लंडनमध्ये नारी शक्तीने घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन ! जमा झालेला निधी विणकरांचा देणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...थेट लंडनमध्ये नारी शक्तीने घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन ! जमा झालेला निधी विणकरांचा देणार

नॅशनल हँडलूम डेच्या औचित्यावर रंगला साडी वॉकेथॉन ...

...तू ये रे पावसा; नाशिकमध्ये एक लाख लोकांची तहान अद्यापही टँकरवर भागतेय! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तू ये रे पावसा; नाशिकमध्ये एक लाख लोकांची तहान अद्यापही टँकरवर भागतेय!

पावसाचा हंगामाचा तीसरा महिना सुरू आहे, मात्र अजुनही एप्रिलपासून सुरू झालेले पाण्याचे टँकर जिल्ह्यात थांबलेले नाही. ...

पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेकरिता आतापर्यंत मोजले ५७ कोटी; सिन्नर तालुक्यातील ४५ हेक्टर क्षेत्राचा ताबा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेकरिता आतापर्यंत मोजले ५७ कोटी; सिन्नर तालुक्यातील ४५ हेक्टर क्षेत्राचा ताबा

नाशिक तालुक्यातील पाच गावांमध्ये अद्याप भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. ...

खरीप हंगामासाठी पाणी हवयं, मग चोरी नको रितसर अर्ज करा! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरीप हंगामासाठी पाणी हवयं, मग चोरी नको रितसर अर्ज करा!

१५ ऑगस्ट अखेरची मुदत, शेतकरी, पाणी वापर संस्थांना देणार लाभ ...

महसूल सप्ताहात नाशिकच्या तहसीलदाराने घेतली 15 लाखांची लाच; चार महिन्यांपूर्वीच स्वीकारला होता पदभार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसूल सप्ताहात नाशिकच्या तहसीलदाराने घेतली 15 लाखांची लाच; चार महिन्यांपूर्वीच स्वीकारला होता पदभार

नाशिक महसूल विभागाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या मोठ्या कारवाईने पुन्हा दणका दिला आहे. ...

"राहुल गांधींच्या निकालानंतर काँग्रेसवाले न्यायालयाचे गुणगान करू लागले याचे मनापासून समाधान" - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"राहुल गांधींच्या निकालानंतर काँग्रेसवाले न्यायालयाचे गुणगान करू लागले याचे मनापासून समाधान"

हेच लोक यापूर्वी न्यायालयाविरुद्ध अपशब्द काढत गरळ ओकत होते, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

प्रलोभनाचे बळी ठरू नका; घेतलेली शपथ निभावा; फडणवीसांचा नव्या पोलिसांना मौलिक सल्ला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलोभनाचे बळी ठरू नका; घेतलेली शपथ निभावा; फडणवीसांचा नव्या पोलिसांना मौलिक सल्ला

महाराष्ट्र पोलिस दलाचा दीक्षांत समारंभ, राज्याला मिळाले ४९४ PSI ...