लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

१० पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस निरिक्षकांचे ‘स्थान’ बदलले; लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१० पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस निरिक्षकांचे ‘स्थान’ बदलले; लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले

स्थानिक व तीन वर्षे पुर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केल्या जात आहे. ...

महाबळेश्वरपेक्षा नाशिक जास्त ‘कुल सिटी’; २४ तासांत पारा थेट ९.८ अंशावर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाबळेश्वरपेक्षा नाशिक जास्त ‘कुल सिटी’; २४ तासांत पारा थेट ९.८ अंशावर

भारतीय हवामान खात्याकडून या आठवड्यात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

नाशकात वाढला थंडीचा कडाका; ११.१अंश या हंगामातील नीचांकी तापमान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात वाढला थंडीचा कडाका; ११.१अंश या हंगामातील नीचांकी तापमान

भारतीय हवामान खात्याकडून सोमवारपासून पुढे आठवडाभर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

नाशिकच्या तरुणाईने कलागुणांनी वेधले नरेंद्र मोदी यांची जिंकले मन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या तरुणाईने कलागुणांनी वेधले नरेंद्र मोदी यांची जिंकले मन

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १२) नाशिकमधील तपोवनात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात आगमन; मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात आगमन; मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत

नरेंद्र मोदी हे  रोड शो आणि 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले आहे. ...

नाशिकमध्ये नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात घेतला कंबरेच्या बेल्टने गळफास - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात घेतला कंबरेच्या बेल्टने गळफास

पोलिसांनी तपासले दप्तर ...

कर्नाटकच्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ४६ ग्रॅम सोने, दुचाकी हस्तगत  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्नाटकच्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ४६ ग्रॅम सोने, दुचाकी हस्तगत 

३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे. ...

कोयते, तलवारी नाचवत नाशिकमध्ये पंधरा वाहने फोडली; सशस्त्र टोळक्याचा धुडगूस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोयते, तलवारी नाचवत नाशिकमध्ये पंधरा वाहने फोडली; सशस्त्र टोळक्याचा धुडगूस

पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, पोलिस नाईक गोविंद भामरे करीत आहेत. ...