उन्हाच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या असून वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे जंगलांमध्ये असलेल्या वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ...
बंगल्याच्या बांधकामासाठी फिर्यादी जगन्नाथ उर्फ जगन श्रावण पाटील (५०,रा.कर्मयोगीनगर) यांनी देवरे याच्याकडून दहा लाख रुपयांचे कर्ज १०टक्के व्याजदराने घेतले होते. ...
कालव्याला आवर्तन सोडल्यामुळे पाण्यात वाहत त्याचा मृतदेह रविवारी (दि.१४) दुपारी म्हसोबा मंदिराच्या पटांगणाजवळ सापडला. मुंबईहून आई-वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या सुजयवर काळाने अशी झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सोनवणे यांचा मित्र दीपक साळुंखे यास कार खरेदी करावयाची असल्यामुळे त्याने दयाराम खोडे यांच्याकडून कार (एमएच ४८ अेसी ५७३६) ५ लाखांत खरेदी केली. ...