पुणे - पुण्यात १८ वर्षीय तरुणावर चाकूने वार करत केला खून, चंदननगर भागातील घटना शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ... शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २३ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ... ‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश "...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
राज्यभरातील प्रादेशिक परिवहन विभातील शिकाऊ आणि पक्का परवान्याचे काम ठप्प झाले आहे.... ...
पीएमपीएमएलकडून २६ ते २८ मार्च दरम्यान देहूगावसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत... ...
लोणावळ्यावरुन पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक सुमारे दीड तास ठप्प होती. ...
पुणे विभागातून २० ते ३१ मार्च दरम्यान सावंतवाडी, थिविम, दानापुर आणि कानपुरसाठी या विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे... ...
"बैलगाडा शर्यतीत अधिराज्य गाजवणारा सप्तहिंदकेसरी 'मन्या'च आता नाही राहिला... आता शौकिनांनी कुणाची बारी बघायला जायचं..?" असा भावनिक सवाल खेड तालुक्यातील वाफगावात आलेले हजारो बैलगाडाप्रेमी विचारत होते. निमित्त होते, 'मन्या' बैलाच्या दशक्रिया विधीचे. ...
शिंगणापूर, निळकंठेश्वरसह इतर देवस्थनासाठी ४२ बस... ...
मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. ...
२१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान बारावी आणि १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत दहावीच्या विद्यार्थ्यांना सुविधा दिली जाणार ...