Sangli Accident News: कुत्रे आडवे आल्याने त्याला वाचविताना महापालिका आयुक्तांची गाडी विद्युत खांबाला जाऊन धडकली. यात आयुक्तांच्या डोक्याला मार लागल्याने मिरजेतील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडे सहा वाज ...