लाईव्ह न्यूज :

default-image

अविनाश रावसाहेब ढगे

सुनील शेळके-बाळा भेगडे यांचे मनोमीलन? दोघे नेते कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुनील शेळके-बाळा भेगडे यांचे मनोमीलन? दोघे नेते कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर

निवडणूक काळात बाळा भेगडे यांनी शेळके यांच्यावर टीका केली होती. ...

वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोत दोन लाख नागरिकांनी केला प्रवास - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोत दोन लाख नागरिकांनी केला प्रवास

मेट्रोने प्रथमच दोन लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला, पिंपरी ते स्वारगेट मार्गानेही ओलांडला एक लाख प्रवाशांचा टप्पा ...

पीएमपी ऑनलाइन तिकिटावर वैयक्तिक माहिती येतेय छापून;‘यूपीआय आयडी’ प्रसिद्ध न करण्याची प्रवाशांची मागणी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमपी ऑनलाइन तिकिटावर वैयक्तिक माहिती येतेय छापून;‘यूपीआय आयडी’ प्रसिद्ध न करण्याची प्रवाशांची मागणी

प्रशासनाने यूपीआय आयडी पूर्ण किंवा शेवटचे काही नंबर प्रसिद्ध न करण्याची मागणी प्रवाशांनी केली ...

आपली पीएमपीएमएल ॲपची सेवा विस्कळीत; प्रवाशांची गैरसोय - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपली पीएमपीएमएल ॲपची सेवा विस्कळीत; प्रवाशांची गैरसोय

प्रवाशांना बसची कोणतीच माहिती मिळत नव्हती. ...

अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोक वर पाय; सदस्यांची घोषणाबाजी, सत्तार निघून गेले, निगडीतील प्रकार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोक वर पाय; सदस्यांची घोषणाबाजी, सत्तार निघून गेले, निगडीतील प्रकार

मंडळाचा एक सदस्य बोलत असताना सत्तार यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदस्यांकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली ...

सीएनजी दरामध्ये दीड रुपयांनी वाढ, आता पुणेकरांना प्रतिकिलोसाठी मोजावे लागणार ८५ रूपये! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएनजी दरामध्ये दीड रुपयांनी वाढ, आता पुणेकरांना प्रतिकिलोसाठी मोजावे लागणार ८५ रूपये!

पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण तळेगाव आणि हिंजवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्रीपासून दरवाढ लागू ...

NDA Pune: कदम कदम बढायेजा...! एनडीएचा १४६ वा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात साजरा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :NDA Pune: कदम कदम बढायेजा...! एनडीएचा १४६ वा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात साजरा

देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गेले तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३४० छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम पग’ ओलांडत, जल्लोष केला. ...

पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस; सायंकाळी सहा पर्यंत सात मिमी पावसाची नोंद  - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस; सायंकाळी सहा पर्यंत सात मिमी पावसाची नोंद 

पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. ...