विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर त्यांना इतस्ततः पडलेला कचरा, रूग्णालयात विश्रांती घेणारे श्वान, अस्वच्छता पाहायला मिळाली. ...
परदेशात कुठेतरी एखादी फालतू गोष्ट त्याभोवती ‘स्टोरी’ तयार करून मांडली जाते आणि लोक ती बघायला जातात. आपल्याकडे एवढी संपन्नता असून आपल्याला त्याची किंमत नाही. ...
ज्या श्रद्धेने लोक देवापुढे पैसे देतात, त्या ‘देवाच्या’ पैशांचा वापर ‘देवाच्याच’ म्हणजे गोरगरिबांच्या आरोग्य सेवेसाठी, औषधांसाठी वापरला तर सगळ्यांचेच भले होईल ! ...
अग्निशमन यंत्रणा पोहोचायला उशीर होत असेल, तर हे शहर आता रामभरोसे देखील राहिले नाही, हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. यंत्रणेने ठरवले तर मुंबईत अशा दुर्घटना घडू शकणार नाहीत. मात्र ठरवायचे कोणी हा लाखमोलाचा सवाल आहे. ...