मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर १,४५,१११ पदे आहेत. त्यातील ८६,४६४ पदे सरळ सेवा पद्धतीने भरली जाणारी आहेत. त्यातील ३८,१०७ पदे रिक्त आहेत. ज्यांना पदोन्नती द्यायची अशी ९,२९५ पदे रिक्त आहेत, तर ४,१५५ सफाई कामगारांची पदेही रिक्त आहेत. एकूण हिशोब केला त ...
लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावेळी हा संघर्ष आणखी टोकाचा होईल. लोकसभेत भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला किती महत्त्व दिले जाईल हा प्रश्नच आहे ...
पण काळ पुन्हा बदलला. पूर्वी गुंडांना राजकारणी चार हात दूर ठेवायचे. आता गुंड राजकारण्यांकडे जातात, त्यांच्यासोबत फोटो काढून घेतात. गुंडांच्या घरी जाऊन सत्कार घेतात. ...
गिरणगावातील जग काल जसे होते तसे आज नाही. आज आहे तसे उद्या असणार नाही. अशाच गिरणगावात राहणाऱ्या काही तरुणांनी गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू केला आहे. तो कुठल्या व्यवस्थेविरूद्ध नाही तर त्यांच्या आत खदखदणाऱ्या जाणिवेशी आहे. आपण जे जगलो. अनुभव घेत ...