ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अकोला : विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या जलद विकास कार्यक्रमात पूर्व विदर्भाला झुकते माप देण्यात आले आहे. ...
कंत्राटदार कंपनीला फायदा पोहचविण्यासाठी या प्रकल्पाचे मुळ डिझाईन बदलण्यात आल्याच्या आरोपाच्या पृष्ठभूमीवर या प्रकल्पाचे काम देण्यासाठी काढण्यात आलेल्या मुख्य निविदेचा तपास आता ‘एसीबी’कडून केला जात आहे. ...
अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी सकाळी गृहराज्यमंत्री (शहरे) तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागातून सिटी-स्कॅन मशीन दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले उपकरण गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी समोर आली. ...
अकोला : सर्बिया येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय युवा बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रिडा प्रबोधीनीची खेळाडू साक्षी गायधने हिने चमकदार कामगिरी करत देशासाठी कांस्य पदक पटकावले. ...
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले वॉर्ड बॉय व सफाई कामगारांचे गत चार महिन्यांपासूनचे वेतन रखडल्याची बाब समोर आली आहे. ...