लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आगामी विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. याबाबतचा निर्णय मात्र सर्वस्वी त्यांनीच घ्यावा, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. ...
अकोला : प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा सोमवारी शेगाव येथे साजरा होणार आहे. गजानन माऊलीच्या भेटीची आस लागलेल्या अकोला येथील भाविकांनी रविवारी शेगावची वाट धरली. ...
अकोला: महावितरणच्या अकोला शहर विभागात जुन २०१८ ते जानेवारी २०१९ या आठ महिन्यात राबविण्यात आलेल्या वीजचोरी विरोधी मोहिमेत तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची वीज चोरी उघड झाली. ...
अकोला : महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने दि. १ ...