कतार येथे सुरू असणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील थरारक सामन् यांचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी एकवटले आहेत. ...
Akola-Akot Railway: गत अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेली अकोला ते अकोट पॅसेंजर रेल्वे बुधवार, २३ जून रोजी अकोला स्थानकावरून रवाना झाली. ...
रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी : तारीख लवकरच जाहीर होणार ...
अकोला - पैसे भरून प्रलंबित असेलेल्या राज्यातील एक लाख कृषी पंपाना डिसेंबर २०२२ पर्यंत वीज जोडणी देण्याचा महावितरणचा निर्धार ... ...
कोणी टिकली लावावी किंवा लावू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न असताना त्या मुद्यावर माध्यमांमध्ये नाहक चर्चा होत आहे. ...
शनिवारी (५ नोव्हेंबर) रोजी सकाळी राष्ट्रगौरव दिंडी ग्रंथ दिंडी काढण्यात येऊन या साहित्य संमेलनाची थाटात सुरुवात झाली. ...
२५ ऑक्टोबर रोजी ग्रहणस्थितीत सूर्याचा अस्त पाहिल्यानंतर आता मंगळवारी ग्रहण स्थितीतच चंद्राचा उदय नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. ...
परभणी-पूर्णा-हिंगोली-वाशिम-अकोला मार्गे प्रस्तावित असलेली जालना-छपरा ही साप्ताहिक विशेष गाडी अखेर जालना-औरंगाबाद-मनमाड मार्गे छपराकडे वळविण्यात आली आहे. ...