गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणारी गाडी क्र. ११०३९ व ११०४० महाराष्ट्र एक्स्प्रेस २७ व २८ मार्चपासून बुलढाणा जिल्ह्यातील जलंब स्थानकावर थांबणार आहे. ...
आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीचे सेकंड स्लिपरचे चार डबे तर जनरलाचा एक डबा २१ व २३ जुलै २०२३ पासून कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाडीत आता तृतीय श्रेणीचे डबे सहावरून थेट दहा करण्यात येणार आहेत. ...
येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी धोरणात सहभागी होऊन ३० टक्के सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. ...