Akola: एका क्लिकवर सेवा देणाऱ्या महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्यास वीज ग्राहक पसंती देत असून, सद्यस्थितीत दरमहा सरासरी १ कोटी १० लाख वीजग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षित भरणा करीत आहेत. ...
मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग प्रबंधक कार्यातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०१२०५ नागपूर-मिरज ही विशेष गाडी रविवार, २५ जून व बुधवार, २८ जून रोजी नागपूर स्थानकावरून सकाळी ८:५० वाजता रवाना होणार आहे. ...