अकोला स्थानकावरून जाणाऱ्या गोंडावाना एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधित धावणार नसल्याने अकोलेकरांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. ...
Akola News: वाशिम मार्गावरील नवीन हिंगणा परिसरातील एका काचेच्या कारखान्याजवळ शुक्रवारी दोघांवर हल्ला करून पसार झालेला बिबट गत दोन दिवसांपासून त्याच परिसरात वावरत असल्याची माहिती आहे. परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. ...
गत तीन दिवसांत एसटीच्या अकोला विभागातील विविध आगारांमधून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या ३०० पेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याने अंदाजे २४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...