लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

उन्हाळ्यात अकोल्यातूनच जा गोव्याला, नागपूर-मडगाव एक्स्प्रेस जूनअखेरपर्यंत धावणार! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उन्हाळ्यात अकोल्यातूनच जा गोव्याला, नागपूर-मडगाव एक्स्प्रेस जूनअखेरपर्यंत धावणार!

विदर्भातून कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती.  ...

अकोला जिल्ह्यात ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा

गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र लेन्थ महिना सुरू होता. ...

अकोलामार्गे धावणाऱ्या दोन विशेष एक्स्प्रेसना जून अखेरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलामार्गे धावणाऱ्या दोन विशेष एक्स्प्रेसना जून अखेरपर्यंत मुदतवाढ

आगामी सण-उत्सव व उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता हैदराबाद-जयपूर व तिरुपती-अकोला या दोन साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस गाड्यांना जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अकोला : महावितरणसमोर दर दिवशी १४ कोटी ५४ लाख वसुलीचे उद्दीष्ट - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : महावितरणसमोर दर दिवशी १४ कोटी ५४ लाख वसुलीचे उद्दीष्ट

मार्च महिन्याच्या उर्वरित आठ दिवसांमध्ये दररोज १४ कोटी ५४ लाख रुपये वसुल करावे लागणार आहेत. ...

सैलानी यात्रेसाठी अकोला जिल्ह्यातून ५१ विशेष बस - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सैलानी यात्रेसाठी अकोला जिल्ह्यातून ५१ विशेष बस

राज्यातील विविध भागातून भाविक पिंपळगाव सराई येथे जातात. ...

अकोल्यात भरवस्तीत आढळला मसन्या उद - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात भरवस्तीत आढळला मसन्या उद

वनविभागाच्या चमूने घटनास्थळी धाव घेऊन मसन्या उदला पकडून सुरक्षित अधिवासात सोडले. ...

वीटभट्टी मजुराचा गळा आवळून खुन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीटभट्टी मजुराचा गळा आवळून खुन

बाळापूर पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. ...

हावडा-मुंबई सेंट्रल होळी स्पेशल एक्स्प्रेसला अकोल्यात थांबा नाही - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हावडा-मुंबई सेंट्रल होळी स्पेशल एक्स्प्रेसला अकोल्यात थांबा नाही

अकोला स्थानकावर ही गाडी थांबणार नसल्याने आणखी एका होळी विशेष गाडीने हुलकावणी दिल्याची भावना अकोलेकर प्रवाशांमध्ये आहे. ...