गुजरातमध्ये कसेबसे वाचले, कर्नाटकात हरले. आता मध्यप्रदेश व राजस्थानात तर भाजपाचा संपूर्ण सफाया होऊन विरोधकांची विजयी घौडदौड सुरू होईल, असा आत्मविश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केला. ...
पक्षातील नेते मंडळी आणि पोटनिवडणुकीत परक्या पक्षातलेच लोक घेऊन विजयी होता येते यावर भाजपाने केलेले शिक्कामोर्तब, असे अनेक कंगोरे या निकालामागे आहेत. ...
सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा निर्णय घेतला तर लाखो बेरोेजगार युवकांत तीव्र असंतोष होईल हे लक्षात आल्यानंतर मागच्या दाराने सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा धक्कादायक प्रकार सार्वजनिक आरोग्य विभागात घडला आहे. ...
आपण जाणते राजे. शेतकऱ्यांचे कैवारी, शेतीविषयीचे आपल्याला जेवढं ज्ञान तेवढं या देशात कुणाला असेल...? कधी, काय, कसं पेरलं की चांगलं उगवतं याचा आपल्या एवढा अभ्यास कुणाचाही नाही. ...
अंधश्रद्धा विरोधी कायदा करणाऱ्या महाराष्टÑातल्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांना देण्यात आलेल्या सहाव्या मजल्यावरील ‘त्या’ दालनाच्या कथित अपशकुनाची कथा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ज्या मंत्र्यांना हे दालन मिळाले, त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण कर ...
हाय, कसे आहात...? हल्ली तुमचं मराठी आमच्यापेक्षा बेस्ट होतयं असं बाबा घरी म्हणत होते. अंकल, तुम्ही मराठी कुठे शिकलात; टेल मी... कारण साम, दाम, दंड, भेद ही तर आमची लँग्वेज. ...