खुल्या निविदेद्वारे जी औषधे ‘डब्लूएचओ जीएमपी’ मानांकनानुसार स्वस्तात मिळतात ती हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाने अव्वाच्या सव्वा दराने सरकारला दिली आहेत. त्यामुळे सरकारचाच एक विभाग शासनाची लूट करत असल्याचे समोर आले आहे. ...
पेपर वाचताना कुख्यात गुंड अरुण गवळीनं गांधीजींच्या सत्याचे प्रयोग वाचून परीक्षा दिल्याचं व त्यात तो पहिला आल्याचं पाहून दादासाहेबांची बायको म्हणाली, ‘पहा जरा त्या अरुण गवळीकडे. तो सत्याचे प्रयोग करू लागलाय, आणि तुम्ही पहा. कधीतरी सत्य बोलत चला, जे त् ...
मुंबई : राज्याच्या वनविभागाला दिल्लीतील राष्ट्रपती भवनात बांबूची लागवड करण्याचे निमंत्रण आले आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहीमेचे निमंत्रण देण्यास ...
सातव्या वेतन आयोगामुळे राज्याच्या तिजोरीवर ४६,५३० कोटींचा भार पडणार असून त्यातील २१,५३० कोटी रुपये वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होईल त्या दिवसापासून दरवर्षी द्यावे लागतील. ...
प्रिय रावसाहेब,नमस्कार. जळगाव आणि सांगलीत आपल्या पक्षाने भरभरून मते मिळवली आणि या दोन महापालिकेत कमळ फुलले हे चांगले झाले. त्यासाठी आपले अभिनंदन करावे तेवढे थोडे. पण भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांनी काही प्रश्न या निमित्तानं लिहून पाठवलेत. त्यांची उत्त ...