स्मारकाचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर थेट काम सुरु करायचे सोडून समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी अतिउत्साह दाखवल्याने फडणवीस सरकारची नाचक्की झाली. ...
स्मारकाचे समितीचे अध्यक्ष विनायक मेटे अधिकारी, पत्रकारांना कार्यक्रमास नेण्याचा घाट घातला पण कोणतेही नियोजन न केल्याने, या कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडाला. ...
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत कर्जमाफीची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत मागावी, असे आदेश पक्षाच्या मंत्र्यांना दिलेले असताना सेनेच्या एकाही मंत्र्यांनी मंगळवारच्या बैठकीत यावर तोंड उघडले नसल्याची माहिती आहे. ...
शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आतापर्यंत ४०.१३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे १६,६४० कोटी रुपये जमा केल्याचा दावा सरकारने केला आहे. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी शिष्टाई करण्यात पुढाकार घेणा-या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या खात्यात सेवाज्येष्ठतेत पुढे असणा-यांना डावलून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाºयांवर मेहरनजर दाखवण्यात आली असून त्यांना महत्वाच्या जागी पोस्टींग मिळाली आहे ...
हाफकिन महामंडळाने सुरू केलेल्या औषध खरेदीत सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने अडथळे आणल्यामुळे औषधांची खरेदी रखडली असून, औषधाविना राज्यातील सरकारी रुग्णालयेच ‘व्हेंटिलेटर’वर आहेत. ...