विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांना मुदतवाढ नाकारण्याचा निर्णय विधिमंडळात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कळसे ३० जून २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले होते. ...
अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीला पुढील आदेश येईपर्यंत ठरवून दिलेल्या ०.२४ टक्क्याच्या वरती कोणतीही वीज दरवाढ करण्यास मज्जाव करणारा आदेश एमईआरसीने दिला आहे. ...
सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्राने माजी जलसंपदामंत्री अजित पवार गोत्यात आले आहेत. ...
उद्धव ठाकरे यांनी २४ व २५ नोव्हेंबरचा मुहूर्त काढला तर तिकडे विश्व हिंदू परिषदेने २५ नोव्हेंबरला राम मंदिरावरुन धर्मसभेचे आयोजन केले. हे सगळे ठरवून केले जावे एवढे स्पष्टपणे घडत आहे. ...
शासनाचे २० कोटी रुपयांचे नुकसान थांबवणा-या एमटीडीसीच्या तीन आयएएस अधिका-यांना खुलासे करण्याची नोटीस आणि बदलीची भेट मिळाली आहे. पण ज्या अधिका-याने हे सगळे केले त्यांच्या चौकशीच्या फाईलला कोणी हात लावण्यास तयार नाही. ...
हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याचा विक्रम भाजपा शिवसेना सरकारने कायम ठेवला असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या. ...