भाजपा शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस, राष्टÑवादीसह २३ पक्षांची महाआघाडी अखेर आकाराला आली असून उद्या त्यांची एकत्रित बैठक दुपारी मुंबईत होत आहे. बैठकीनंतर सर्व २३ पक्षांचे नेते एकत्रीतपणे पत्रकार परिषद घेतील. आपापसातील वाद संपुष्टात आणले गेल्याची माहिती ...
काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करायचीच नाही, पण आपण आघाडी करतोय असे दाखवायचे या हेतूने प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीचे प्रतिनिधी मंगळवारी बैठकीस आल्याचे स्पष्ट झाले. ...
महाराष्ट्र विधिमंडळाची फार मोठी परंपरा आहे. इथली दोन्ही सभागृहे प्रथा परंपरेवर चालतात म्हणून देशभरातील अनेक विधिमंडळ सदस्य आपले कामकाज पहायला येथे येतात. ...
'बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये डोळ्याच्या आॅपरेशननंतर पाच जणांचे डोळे गेले, या प्रकरणाची जबाबदारी केईएमच्या विभागप्रमुख आणि रुग्णालय अधिक्षकांचीच आहे, कारण त्यांनी भारत सरकारच्या ‘कोड आॅफ कंडक्ट’चे पालन केले नाही' ...
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, सोनू निगम यांना मारण्याचा आदेश कुणी दिला होता, असे प्रश्न उपस्थित करत राणे यांनी थेट ठाकरे घराण्यांवरच आरोप केले आहेत. ...
पुणे व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नसून राष्टÑवादीकडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...