लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
आरोग्य राज्यमंत्र्यांचा हट्ट जीवनदायी योजनेच्या मुळावर, बंदी घातलेल्या हॉस्पिटलसाठी आग्रह - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्य राज्यमंत्र्यांचा हट्ट जीवनदायी योजनेच्या मुळावर, बंदी घातलेल्या हॉस्पिटलसाठी आग्रह

महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या दोन योजना जीवनदायी अंतर्गत राबवल्या जातात. त्यासाठी जे खासगी हॉस्पिटल इम्पॅनल केले जाते त्यांना १४ हजारांपासून दीड लाखापर्यंत रक्कम प्रतिरुग्ण, आजारानुसार मिळते. ...

फोन टॅपिंग, सायबर सेलचे अधिकार महासंचालकांकडून आता पुन्हा गृहमंत्र्यांकडे! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोन टॅपिंग, सायबर सेलचे अधिकार महासंचालकांकडून आता पुन्हा गृहमंत्र्यांकडे!

मुंबई क्राइम ब्रँच, एटीएस आणि अँटिकरप्शन या तीन विभागांच्या मार्फत कोणाचेही फोन रेकॉर्ड केले जाऊ शकतात. ...

coronavirus: ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढवा... मंत्रालयातून आदेश सुटले!, मुख्यमंत्र्यांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढवा... मंत्रालयातून आदेश सुटले!, मुख्यमंत्र्यांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

एक महिन्याच्या आत घराघरात जाऊन रुग्ण शोधा, त्यांचे संपर्क शोधा, कशापध्दतीने नियोजन करणार आहात ते मला सांगा, गंभीरपणे घ्या नाहीतर मला कारवाई करावी लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील सचिवांना सुनावले. ...

coronavirus: ...म्हणून वाढताहेत महाराष्ट्रात रुग्ण, समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: ...म्हणून वाढताहेत महाराष्ट्रात रुग्ण, समोर आली धक्कादायक माहिती

राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे प्रमाण १०पेक्षाही कमी. ...

CoronaVirus News: सॅनिटायझर घोटाळ्यात एका परिवाराचा हात; आशिष शेलार यांचा आरोप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: सॅनिटायझर घोटाळ्यात एका परिवाराचा हात; आशिष शेलार यांचा आरोप

दिनो मोर्याच्या जवळच्या लोकांना कशी कामे मिळतात?  ...

राज्यातील सरकार पाडण्यासाठीच सुशांतसिंह आत्महत्येचे राजकारण, ज्युलिओ रिबेरो यांचा आरोप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील सरकार पाडण्यासाठीच सुशांतसिंह आत्महत्येचे राजकारण, ज्युलिओ रिबेरो यांचा आरोप

लोकांचा सीबीआयवरचा विश्वास उडत चालला आहे ...

coronavirus: गेल्या चार महिन्यांत राज्याात रिचवले गेले १५०९ लाख लीटर मद्य ! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: गेल्या चार महिन्यांत राज्याात रिचवले गेले १५०९ लाख लीटर मद्य !

हाताला काम नाही, खिशात दाम नाही, तरीही ३९०० कोटी रुपये दारूवर खर्च ...

तीन पक्षांच्या सरकारबाबत अजित पवारच होते साशंक! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन पक्षांच्या सरकारबाबत अजित पवारच होते साशंक!

अजितदादांनी भाजपसोबत जायला नको होते, असेही ते म्हणाले. ...